महावितरण श्रीरामपूर

महावितरण श्रीरामपूर आपल्या सेवेसाठी महावितरण श्रीरामपुर

थोडा पाऊस आला तर लाईट का जाते???
07/05/2023

थोडा पाऊस आला तर लाईट का जाते???

ानपणी कसं व्हायचं, पावसाचं चिन्ह दिसायला लागलं की वातावरण एकदम भारी व्हायचं. उन्हाबिनाचं टेन्शन नस....

श्रीरामपूर शहर व राहुरी या दोन तालुक्यातील महावितरण कर्मचाऱ्यांचे आपत्कालीन संपर्क नंबर
08/04/2022

श्रीरामपूर शहर व राहुरी या दोन तालुक्यातील महावितरण कर्मचाऱ्यांचे आपत्कालीन संपर्क नंबर

30/01/2022
02/11/2021

नमंस्कार मित्रांनो ______
सध्या दिवाळी साजरी करायची घाई सुरी
आहे . रोशनाईवर फारच मोठा भर ! दिवाळी आनंद द्वीगुनीत
राहन्यासाठी कृपया खालील काळज्या घ्या ही विनंती करत आहे आणि शुभेच्छा आणि शुभेच्छा आणि शुभेच्छा व्य क्त करत आहे.

(1) एकाच प्लग/ सॉकेटला एक्टेनशन कॉर्ड लाऊन त्याच्यावर अनेक विविध प्रकारचे लोड घेऊ नका .💱
(2) प्लग मधे वायर काडी सहायाने घूसाडून वापरु नका . पिन आवश्य वापरा .🔛
(3) सिरिज लावताना लोखंड संपर्क नको .🈳
(4) वायरीन्ग मध्ये ऊघडे जोड नको .🔂
(5) आग लागू नये म्हणून जीर्ण वायर बदला .♨️
(6) कोठलीही वायर कारपेट खालन रन करु नका व ती पायात अडकायला नको . लहान मुलांना दुर ठेवावे.🎆
(7) अर्थिग व फ्युज सिस्टिम efficient पहिजेत.⚡
(8) लाईन खाली व vehicle जवळ and near Senior citizens जवळ फटाके फोडु नका ! ✨

06/06/2021

Amazone(अमेझॉन) वरून कुठलाही प्रोडक्ट खरेदी करायचे असेल तर आम्हाला कॉल करा व त्या प्रॉडक्ट वर मिळवा एक्स्ट्रा दोन ते पाच टक्के डिस्काउंट. 👍
मोबाईल ९४२३१७४४४२
Mob 9423174442.

22/05/2021

विज बिल भरा! सहकार्य करा!!

13/10/2020

फक्त वीज पुरवठा खंडित झाला म्हणून आरडा ओरडा करणाऱ्या वृत्त वाहिन्या ,कधीतरी जनतेला वीज बिल भरणे बाबत आव्हान करा,,फक्त वीज गेली म्हणून बोंब ठोकण्या पेक्षा थकबाकी भरणेबाबत बाबत कठोर पावले उचलायला सांगा,, काल मुंबई मध्ये 2 तास काय वीज गेली घाम फुटला,,,,थकबाकी वाढत आहे,,,
ती वेळेवर भरायला पाहिजे,
विद्युत कर्मचारी, उन्हातान्हात,भर पावसात, कोरोना चे संकटात जिवावर उदार होऊन आपली जबाबदारी पार पाडत आहेत,
हे सगळे जनतेने लक्षात घेतले पाहिजे.
🙏विज बिल भरा सहकार्य करा🙏

11/09/2020

💡 *वीज पुरवठा बंद निवेदन*
💡SUTGIRNI, BELAPUR,
MIDC ३३ के.व्ही. लाईन मेंटेनन्स कामाकरिता शनिवार दि.१२/९/२०२० रोजी सकाळी १० ते दुपारी २.३०पर्यंत M.I.D.C. श्रीरामपूर, दत्तनगर, रेणुकानगर, टिळकनगर बोरावकेनगर, सरस्वती कॉलनी,‌ कांदा मार्केट परिसर, सार्वमत परिसर, निवारा हौसिंग सोसायटी, वॉर्ड नं.७, शिवाजीरोड, मेनरोड, थत्ते ग्राउंड, वॉर्ड नं.४, वॉर्ड नं.३, संगमनेररोड, म्हाडा पोलीस कॉलनी ,गोंधवणी रोड ,वाड नंबर 2 ,वॉर्ड नंबर 1, कॉलेज परिसर ,इंदिरानगर ,शिरसगाव,
संतलूक हॉस्पिटल एरिया, कोर्ट परिसर, संजय नगर ,या भागातील वीज पुरवठा बंद राहील. वीज पुरवठा बंद राहिल्याने ग्राहकांना होणाऱ्या तसदीबद्दल दिलगिरी.
- कार्यकारी अभियंता, श्रीरामपूर विभाग महावितरण

Address

Office Of The Executive Engineer, Hira Bhavan, . Near Railway Station, Ph No (02422) 221175, 221176
Shrirampur
413709

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when महावितरण श्रीरामपूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share