Ganesh Balasaheb Tanpure

Ganesh Balasaheb Tanpure Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ganesh Balasaheb Tanpure, Social service, Shrirampur.

श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! #दत्तजयंती
14/12/2024

श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
#दत्तजयंती

03/07/2023
|| हर हर महादेव ||महाशिवरात्री निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!   #महाशिवरात्री  िवाय
17/02/2023

|| हर हर महादेव ||

महाशिवरात्री निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

#महाशिवरात्री िवाय

उभारा गुढी आपल्या  दारी🚩...  सुखसमृद्धी येवो  घरी🏡...  पाडव्याची नवी  पहाट🌅...घेऊन येवो सुखाची  लाट🌊... तुम्हाला व तुमच्...
02/04/2022

उभारा गुढी आपल्या दारी🚩...
सुखसमृद्धी येवो घरी🏡...
पाडव्याची नवी पहाट🌅...
घेऊन येवो सुखाची लाट🌊...

तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना👪..
*गुढीपाडवा व नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा*
🎉 *Happy Gudhipadva* 🎉
🥥🍥🍥🍥🍥🍥🍥🍥🍥🥥

शुभेच्छुक
*गणेश तनपुरे मित्रपरिवार*

आज जागतिक महिला दिन.!  तु नारी ,तु घे भरारी   व्यापुन टाक क्षितिजे सारी.!!प्रत्येक क्षेञात,प्रत्येक क्षणाला समाजात स्वतः...
08/03/2022

आज जागतिक महिला दिन.!
तु नारी ,तु घे भरारी
व्यापुन टाक क्षितिजे सारी.!!

प्रत्येक क्षेञात,प्रत्येक क्षणाला समाजात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमठवत,परिस्थितीला निर्धाराने सामोरे जात,स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या माझ्या सर्वच भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!आणि सर्व नात्यांची वीण घट्ट ओवत ,कुटुंबाबरोबर समाजाला माणुसकीचं जगणं शिकविणाऱ्या तमाम महिलांना मानाचा मुजरा.!!

18/02/2022
शून्यातून विश्व निर्माण करण्यातजी मजा आहे ना,ती आयत्या पिठावर रेषामारण्यात नाही.
12/02/2022

शून्यातून विश्व निर्माण करण्यात
जी मजा आहे ना,
ती आयत्या पिठावर रेषा
मारण्यात नाही.

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या अध्यक्ष पदासोबत 'राज्यमंत्री पदाचा दर्जा' मिळाल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस...
19/01/2022

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या अध्यक्ष पदासोबत 'राज्यमंत्री पदाचा दर्जा' मिळाल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेते आ.श्री.आशुतोषदादा काळे यांचे हार्दिक अभिनंदन! आपणांस पुढील वाटचालीस शुभेच्छा.💐💐
गणेश तनपुरे (युवासमाजसेवक)
मित्र परिवार श्रीरामपूर

Address

Shrirampur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ganesh Balasaheb Tanpure posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category