Meenakshi Ramdas Sakat

Meenakshi Ramdas Sakat Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Meenakshi Ramdas Sakat, Social service, Shrigonda.

सुरोडी येथील तलावाचे अतिक्रमण न हटवल्यास एक तारखेपासून आमरण उपोषण बहुजन रयत परिषद महिला आघाडीच्या प्रदेश संपर्कप्रमुख मी...
26/10/2023

सुरोडी येथील तलावाचे अतिक्रमण न हटवल्यास एक तारखेपासून आमरण उपोषण

बहुजन रयत परिषद महिला आघाडीच्या प्रदेश संपर्कप्रमुख मीनाक्षी सकट यांचा इशारा

अतिक्रमणामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात श्रीगोंदा : सुरोडी भागातील शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणाऱ्या तलावावर मोठ.....

राज्याच्या गृहमंत्र्याला साडीचोळी आणि बांगड्याचा आहेर पाठविणारबहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख मीनाक्षी सक...
25/10/2023

राज्याच्या गृहमंत्र्याला साडीचोळी आणि बांगड्याचा आहेर पाठविणार

बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख मीनाक्षी सकट यांचा इशारा

बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख मीनाक्षी सकट यांचा इशारा बीड : मातंग दलित महिलांवर अन्याय, अत्याच.....

 #बेलवडे  #बुद्रुक गावच्या सुकन्या  #भारती  #शिवाजी  #तडाके यांची वरिष्ठ न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल बहुजन रयत परिषदे...
25/09/2023

#बेलवडे #बुद्रुक गावच्या सुकन्या #भारती #शिवाजी #तडाके यांची वरिष्ठ न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. #बापूसाहेब #गायकवाड, आणी बहुजन रयत परिषदेच्या संपर्क प्रमुख सौ. #मीनाक्षी #सकट, तसेच समस्त #बहुजन #रयत #परिषद परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन

बहुजन रयत परिषदेचे सोमवारपासूनश्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषणमागासवर्गीय महिलांना घरकुल देणे, रेशनकार्ड तसेच धान्य म...
07/09/2023

बहुजन रयत परिषदेचे सोमवारपासून
श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण

मागासवर्गीय महिलांना घरकुल देणे, रेशनकार्ड तसेच धान्य मिळावे, मागासवर्गीयांना अ, ब, क, ड प्रवर्गाप्रमाणे आरक्षण मिळावे यासह प्रमुख मागण्यांसाठी तहस कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याबाबतचे निवेदन बहुजन रयत परिषदेच्या महिला आघाडी संपर्कप्रमुख मीनाक्षी सकट व अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा संपर्कप्रमुख बापूसाहेब गायकवाड यांनी श्रीगोंदा तहसीलदारांना दिले.

#बहुजन #रयत #परिषद #महिला #आघाडी #उपोषण #श्रीगोंदा #तहसील #निवेदन #अहमदनगर #मीनाक्षीसकट #बापूसाहेब #गायकवाड

आचंद्र सूर्य नांदोस्वातंत्र्य भारताचे आज १५ ऑगस्ट. भारताचा ७७ वा स्वातंत्र्यदिन. अनेक राष्ट्रभक्तांनी भारतीय स्वातंत्र्य...
15/08/2023

आचंद्र सूर्य नांदो
स्वातंत्र्य भारताचे

आज १५ ऑगस्ट. भारताचा ७७ वा स्वातंत्र्यदिन. अनेक राष्ट्रभक्तांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व हुतात्म्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून आपल्या राष्ट्राची एकता, एकात्मता, गौरव अबाधित ठेवण्याचा, देशाला महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने वाटचाल करण्याचा संकल्प करूया. देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

्ट2023 #स्वातंत्र्यदिन

 #मेरी_माटी  #मेरा_देशया कार्यक्रमाअंतर्गत बहुजन रयत परिषद, महिला आघाडी संपर्क प्रमख व सुरोडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षम...
12/08/2023

#मेरी_माटी #मेरा_देश
या कार्यक्रमाअंतर्गत बहुजन रयत परिषद, महिला आघाडी संपर्क प्रमख व सुरोडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षम सरपंच मिनाक्षी सकट यांच्या पुढाकाराने गावात विविध कार्यक्रम राबविण्यात आले.

कायद्याच्या अभ्यासक, उत्तम समुपदेशक, समाजकार्यात अग्रेसर राहणाऱ्या, महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या बहुजन रयत परिषद,...
11/08/2023

कायद्याच्या अभ्यासक, उत्तम समुपदेशक, समाजकार्यात अग्रेसर राहणाऱ्या, महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या बहुजन रयत परिषद, महाराष्ट्र राज्याच्या कार्यक्षम महिला आघाडी कार्याध्यक्ष ॲड. शुभा पिल्ले यांना वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा!

सौ. मिनाक्षी आर सकट सुरोडी गावच्या सरपंच आहे .तरी पण त्यांनी तालुक्यातील समाजाची घरोघर जाऊन भेट दिली असता काही गरीब लोका...
05/08/2023

सौ. मिनाक्षी आर सकट सुरोडी गावच्या सरपंच आहे .तरी पण त्यांनी तालुक्यातील समाजाची घरोघर जाऊन भेट दिली असता काही गरीब लोकांना घर नाही त्यांना कुणाचं सहारा नाही.अशा समाजातील लोकांची दाखल घेऊन त्यांच्या व्यथा समजून घेऊन आज तालुक्यातील गरजू व्यक्तींना घरांचा लाभ मिळावा म्हणून नगरपालिकेत जाऊन निवेदन दिले🙏🙏समाज सेवा हीच जान सेवा

#बहुजन #रयत #परिषद
#मीनाक्षी #सकट

 #चलो  #सोलापुर  #बहुजन  #रयत  #परिषद 6 ऑगस्ट 2023
04/08/2023

#चलो #सोलापुर
#बहुजन #रयत #परिषद
6 ऑगस्ट 2023

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील धगधगती तोफ, सातासमुद्रापार रशियात जाऊन छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा प्रचार आणि प्रसार करणा...
01/08/2023

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील धगधगती तोफ, सातासमुद्रापार रशियात जाऊन छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा प्रचार आणि प्रसार करणारे, श्रमिक, शोषित, पीडित, दलित यांचा बुलंद आवाज, थोर समाजसुधारक, लोककवी, विचारवंत, शिवशाहीर, लोकशाहीर, साहित्यिक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#साहित्यरत्न #लोकशाहीर #अण्णाभाऊसाठे #जयंती #विनम्र #अभिवादन #बहुजनरयतपरिषद #महाराष्ट्र #मीनाक्षी #सकट

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्‍यातील महिलांसाठी गृह उद्योग म्हणून बहुजन रयत परिषदेच्या वतीने शेतकरी, भूमिहिन शेतमजूर क...
26/07/2023

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्‍यातील महिलांसाठी गृह उद्योग म्हणून बहुजन रयत परिषदेच्या वतीने शेतकरी, भूमिहिन शेतमजूर कुटूंबातील महिलांना उत्पन्नाचे पर्याय उपलब्ध व्हावेत, यासाठी घरगुती डाळमिल उपलब्ध करून देण्यात आले.

महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी, त्या आत्मनिर्भर, निर्णयक्षम व्हाव्यात, यासाठी बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Address

Shrigonda

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Meenakshi Ramdas Sakat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category