Shirpur First

Shirpur First We dreamed to develop envirnomental, social,Rural,healthcare,charity..! Shirpur And Shirpur Rural

08/05/2026

महाराष्ट्रात दिवसेंदिवस बलात्कार होत आहेत, सरकारने हा निर्णय घेतला पाहिजे, हा निर्णय घेतला जाईल का ????? CMOMaharashtra
#मराठी #महाराष्ट्र #राज्य #महिला #बलात्कार

02/05/2026

🫡 *106 हुतात्म्यांच्या रक्ताने संयुक्त महाराष्ट्र झाला, महाराष्ट्र दिनी मुंबईच्या हुतात्मा चौकातून शुभेच्छा* शिरपूर तालुक्याचा आवाज संघर्षयोद्धा हंसराज चौधरी..💯✊
#मुंबई #महाराष्ट्र #खानदेश #मराठी #राज्य

22/04/2026

😱 *शिरपूर - कळमसरे महामार्गवर पुलाची अवस्था..* 🥶🥶 राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण 'बेशरम' ??
पुलाचे कठळे तुटले, वर्ष झाले, तरी दुरुस्ती नाही ? शिरपूर फर्स्टची लक्षवेधी..🔥
*मग कोटी रुपयांचा निधी जातो कुठे प्रश्न तर पडणारच, शेअर करा* 👉🔥

शिरपूर तालुक्यातील व धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय द्या, शिरपूर फर्स्ट च्या विविध मागण्या..वृत्तपत्रांनी घेतली दखल ...
20/04/2026

शिरपूर तालुक्यातील व धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय द्या, शिरपूर फर्स्ट च्या विविध मागण्या..
वृत्तपत्रांनी घेतली दखल
#शेतकरी

18/04/2026

धुळे जिल्ह्यातील व शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्या, *शिरपूर फर्स्ट चे जिल्हाधिकारी यांना अनोखे निवेदन* 💯🫵
प्रसार माध्यमांनी घेतली दखल..

18/04/2026

धुळे जिल्ह्यातील व शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्या, *शिरपूर फर्स्ट चे जिल्हाधिकारी यांना अनोखे निवेदन* 💯🫵
प्रसार माध्यमांनी घेतली दखल..

#शेतकरी

शेतकऱ्यांना ही लढाई फक्त नुकसान भरपाईची नसून आपल्या भवितव्याची आहे..Shirpur First   #शेतकरी
18/04/2026

शेतकऱ्यांना ही लढाई फक्त नुकसान भरपाईची नसून आपल्या भवितव्याची आहे..
Shirpur First #शेतकरी

17/04/2026

धुळे जिल्ह्यात व शिरपूर तालुक्यात झालेल्या गारपीट अवकाळी नुकसानामुळे शेतकरी त्रस्त आहे, शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई मिळावी अशी वारंवार मागणी होत असताना. प्रशासन सुस्त. याच विरोधात आज शिरपूर फर्स्ट थेट खराब पिके घेऊन उपजिल्हा अधिकारी यांच्या दालनात, प्रशासनाला आंदोलनाचा इशारा.
बघाच शेतकऱ्यांचा उद्रेक...

#शेतकरी

धुळे जिल्ह्यात व शिरपूर तालुक्यात झालेल्या गारपीट अवकाळी नुकसानामुळे शेतकरी त्रस्त आहे, शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई म...
17/04/2026

धुळे जिल्ह्यात व शिरपूर तालुक्यात झालेल्या गारपीट अवकाळी नुकसानामुळे शेतकरी त्रस्त आहे, शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई मिळावी अशी वारंवार मागणी होत असताना. प्रशासन सुस्त. याच विरोधात आज शिरपूर फर्स्ट थेट खराब पिके घेऊन उपजिल्हा अधिकारी यांच्या दालनात, प्रशासनाला आंदोलनाचा इशारा.
बघाच शेतकऱ्यांचा उद्रेक...
Post 1/2

#शेतकरी

15/04/2026

✅*शिरपूर तालुका व धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी, गारपीट ची भरपाई कधी मिळणार ??* 😱
शेतकऱ्यांचे झालेले नुकसान,📍 आकडेवारीसह, शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास, आंदोलन उभा करण्याचा इशारा. हंसराज चौधरी 💯👈👈व्हिडिओ पूर्ण बघा व जास्तीत जास्त शेअर करा 👉👉

#शेतकरी

Address

Shirpur
425405

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shirpur First posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shirpur First:

Share

Category