12/07/2021
*आमचा बुलंद आवाज,आमचे मार्गदर्शक मार्क्स वाद फुले शाहु आंबेडकर वाद यांचा विचारांचा वारसा पुढे करणारे एक अभ्यासु व्यक्ती महत्व, उत्कृष्ट लेखक, मानवी गुलाम गिरीचा प्रवास या पुस्तकाचे लेखक, सामजिक हक्क समिती चे संस्थापक, कॉम्रेड. प्राध्यापक. शैलेंद्र सोनवणे सर यांना वाढ दिवसाच्या क्रांतिकारी सदिच्छा*
समाजिक हक्क समिती जिंदाबाद ✊✊✊