Sai Ekta Group श्री साई एकता ग्रुप

  • Home
  • India
  • Shirdi
  • Sai Ekta Group श्री साई एकता ग्रुप

Sai Ekta Group श्री साई एकता ग्रुप OM SAI RAM.

ॐ साई राम 🌹🙏🚩
28/07/2025

ॐ साई राम 🌹🙏🚩

* #भाऊ ❤️ श्री साई एकता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मुकुंद भाऊ सिनगर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🌹शुभेच्छुक ...
01/06/2025

* #भाऊ ❤️

श्री साई एकता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मुकुंद भाऊ सिनगर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🌹

शुभेच्छुक :
श्री साई एकता ग्रुप, शिर्डी, जि. अहिल्यानगर.

सर्व साप्ताहिक साईभक्त पारायणार्थींना विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की, आज *गुरुवार* दिनांक 30 जानेवारी 2025 रोजीची आपली नित...
30/01/2025

सर्व साप्ताहिक साईभक्त पारायणार्थींना विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की, आज *गुरुवार* दिनांक 30 जानेवारी 2025 रोजीची आपली नित्यसेवा भोजडे गावातील वाचक साईभक्त पारायनार्थी *मा.श्री.शिवाजी रघुनाथ पा. धट* यांच्या कुटुंबियांच्या सेवेत त्यांच्या *भोजडे* गावातील भोजडे-दहेगाव रोड लगत निवासस्थानी संध्या. ठीक *7:00 वा.* श्री साईसच्चरित्र *अध्याय क्रं.22* चे सामुदायिक पठण करून संपन्न होणार आहे. तरी सर्व पारायणार्थिंनी उपस्थित राहण्याबाबत आगाऊ सूचित करत आहोत.

*हिच आपुली द्वारकामाता|*
*मशिदीचे या अंकीं बैसतां||*
*लेंकुरां देई ती निर्भयता|*
*चिंतेची वार्ता नु्रेचि||*
अ.क्रं.22 वा ओ.क्रं.48

🚩🙏||ओम साई राम||🙏🚩

❤️जय साईनाथ ❤️
06/01/2025

❤️जय साईनाथ ❤️

सर्व साप्ताहिक साईभक्त पारायणार्थींना विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की, आज *गुरुवार* दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजीची आपली नित्...
12/12/2024

सर्व साप्ताहिक साईभक्त पारायणार्थींना विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की, आज *गुरुवार* दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजीची आपली नित्यसेवा भोजडे गावातील साईभक्त, प्रगतीशील शेतकरी *मा.श्री.संजय नारायण पा.भोकरे* यांच्या कुटुंबियांच्या सेवेत त्यांच्या *भोजडे* गावातील भोजडे-कान्हेगाव शिवरास्ता रोड लगत निवासस्थानी संध्या. ठीक *7:00 वा.* श्री साईसच्चरित्र *अध्याय क्रं.15* चे सामुदायिक पठण करून संपन्न होणार आहे. तरी सर्व पारायणार्थिंनी उपस्थित राहण्याबाबत आगाऊ सूचित करत आहोत.

*तुम्ही कोणी कुठेही असा|*
*भावे मजपुढे पसरितां पसा||*
*मी तुमचिया भावासरिसा|* *रात्रंदीसा उभाच||*
अ.क्रं.15 वा ओ.क्रं.67

🚩🙏||ओम साई राम||🙏🚩
Mukund Singar Patil❤️

सर्व साप्ताहिक साईभक्त पारायणार्थींना विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की, आज *गुरुवार* दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजीची आपली नित्...
10/10/2024

सर्व साप्ताहिक साईभक्त पारायणार्थींना विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की, आज *गुरुवार* दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजीची आपली नित्यसेवा भोजडे गावातील वाचक साईभक्त पारायनार्थी *मा.श्री. संपत रामराव पा. सिनगर* यांच्या कुटुंबियांच्या सेवेत त्यांच्या *भोजडे* गावातील धोत्रा रोडलगत निवासस्थानी संध्या. ठीक *7:30 वा.* श्री साईसच्चरित्र *अध्याय क्रं.06* चे सामुदायिक पठण करून संपन्न होणार आहे. तरी सर्व पारायणार्थिंनी उपस्थित राहण्याबाबत आगाऊ सूचित करत आहोत.
*"माझिया भक्तांचे धामी|*
*अन्नवस्रास नाहीं कमी"||*
*ये अर्थी श्रीसाई दे हमी|*
*भक्तांसी नेहमीं अवगत||*
अध्याय क्रं.06 वा ओ.क्रं.33
🚩🙏||ओम साई राम||🙏🚩

 #वर्ष_11_वे   #साईसेवा ❤️सर्व साप्ताहिक साईभक्त पारायणार्थींना विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की, आज *गुरुवार* दिनांक 05 सप्...
05/09/2024

#वर्ष_11_वे #साईसेवा ❤️

सर्व साप्ताहिक साईभक्त पारायणार्थींना विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की, आज *गुरुवार* दिनांक 05 सप्टेंबर 2024 रोजीची आपली नित्यसेवा भोजडे गावातील सार्वजनिक *श्री.गणेश मंदिरात* संध्या. ठीक *7:00 वा.* श्री साईसच्चरित्र *अध्याय क्रं.01* चे सामुदायिक पठण करून संपन्न होणार आहे. तरी सर्व पारायणार्थिंनी उपस्थित राहण्याबाबत आगाऊ सूचित करत आहोत.

आजपासून आपल्या दर गुरुवार'च्या वार्षिक साप्ताहिक साखळी पारायणाची सुरुवात होत असून ज्या नवीन पारायणार्थीना सेवेत सहभागी व्हावे, अशी इच्छा असेल त्यांनी अवश्य वेळेवर उपस्थित राहावे, त्यांना तात्काळ श्री साईचरित्र ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल, याची कृपया नोंद घ्यावी.

*संत देखिले अनेक|*
*परी दळणारा हाचि एक||*
*गहू पिसण्याचें ते काय सुख|*
*त्यांचे कौतुक तो जाणे||*

अध्याय क्रं.01, ओ.क्रं.116
🚩🙏||ओम साई राम||🙏🚩

 #साईभक्त ❤️अखंड साईचरित्र पारायण सोहळ्याची ज्योत प्रज्वलीत ठेवणारे निस्सीम साईभक्त, श्री साई एकता ग्रुप सेवाभावी संस्थे...
01/06/2024

#साईभक्त ❤️

अखंड साईचरित्र पारायण सोहळ्याची ज्योत प्रज्वलीत ठेवणारे निस्सीम साईभक्त,

श्री साई एकता ग्रुप सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,
* #आदरणीय_मुकुंद_भाऊ*
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक साईमय शुभेच्छा.!🎊

शुभेच्छुक :
श्री साई एकता ग्रुप, शिर्डी.
🚩🙏🙏🌹🙏🙏🚩

सर्व साप्ताहिक साईभक्त पारायणार्थींना विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की, आज *गुरुवार* दिनांक 04 एप्रिल 2024 रोजीची आपली नित्य...
04/04/2024

सर्व साप्ताहिक साईभक्त पारायणार्थींना विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की, आज *गुरुवार* दिनांक 04 एप्रिल 2024 रोजीची आपली नित्यसेवा *भोजडे* गावातील ग्रामदैवत *श्री. मारुती मंदिरात* घेणेबाबत सर्वानुमते निर्णय घेतला असून संध्या. ठीक *7:30 वा.* श्री साईसच्चरित्र *अध्याय क्रं.29* चे सामुदायिक पठण करून संपन्न होणार आहे. तरी सर्व पारायणार्थिंनी उपस्थित राहण्याबाबत आगाऊ सूचित करत आहोत.
*रूप देऊनि भजनमाला|*
*वर्णीलि जयांनी साईलीला||*
*ती भक्तीप्रेमें वाचील त्याला|*
*साईच पावला पावलीं||*
अध्याय क्रं.29 वा ओ.क्रं.98
🚩🙏||ओम साई राम||🙏🚩

सर्व साप्ताहिक साईभक्त पारायणार्थींना विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की, आज *गुरुवार* दिनांक 28 मार्च 2024 रोजीची आपली नित्यस...
28/03/2024

सर्व साप्ताहिक साईभक्त पारायणार्थींना विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की, आज *गुरुवार* दिनांक 28 मार्च 2024 रोजीची आपली नित्यसेवा भोजडे गावातील वाचक साईभक्त पारायनार्थी *मा.श्री. धोंडीराम धुर्पतदादा पा. धट* यांच्या कुटुंबियांच्या सेवेत त्यांच्या *भोजडे* गावातील बुआसाहेब रोडलगत निवासस्थानी संध्या. ठीक *7:30 वा.* श्री साईसच्चरित्र *अध्याय क्रं.28* चे सामुदायिक पठण करून संपन्न होणार आहे. तरी सर्व पारायणार्थिंनी उपस्थित राहण्याबाबत आगाऊ सूचित करत आहोत.
*"आता मज यां पायावाचूनी|*
*देवचि नाही आणिक जनीं||*
*मन हें रमो आपुले भजनी|*
*आपुलेच चरणी सर्वदा"||*
अध्याय क्रं.27 वा ओ.क्रं.95
🚩🙏||ओम साई राम||🙏🚩

Address

Kankuri Road
Shirdi
423109

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

8975895151

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sai Ekta Group श्री साई एकता ग्रुप posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sai Ekta Group श्री साई एकता ग्रुप:

Share

Category