Shree Sant Gajanan Maharaj , Shegaon

Shree Sant Gajanan Maharaj , Shegaon श्रींच्या सर्व भक्तांनी हे पेज LIKE करावे
"Avtaar of Lord" "Sant Gajanan Maharaj Sansthan" is the largest temple trust in the Vidarbha region.
(449)

श्रींच्या सर्व भक्तांनी हे पेज LIKE करावे

आज श्रींचा ११३ वा पुण्यतिथी उत्सवमहाराज २३ फेब्रुवारी १८७८ (माघ सप्तमी) रोजी शेगांवात प्रगट झाले महाराजांनी शेगांवात ३२ ...
20/09/2023

आज श्रींचा ११३ वा पुण्यतिथी उत्सव
महाराज २३ फेब्रुवारी १८७८ (माघ सप्तमी) रोजी शेगांवात प्रगट झाले महाराजांनी शेगांवात ३२ वर्षे वास्तव्य केले व १० सप्टेंबर १९१० (ऋषीपंचमी) रोजी शेगांवी समाधिस्थ झाले 😇
आजही महाराज आपल्या मनात आहेत असे मानून चला व त्यांच्यावर खरी श्रद्धा ठेवा तुम्हाला त्यांचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही 😇

मी गेलो ऐसे मानू नका
भक्तात अंतर करू नका
कदा मजलागी विसरू नका
मी आहे येथेच

‼️ गण गण गणात बोते ‼️
श्रींचा कृपाशीर्वाद आपण सर्वांना लाभो 🙏
‼ जय गजानन ‼

।। जय गजानन माऊली ।। 🙏
27/07/2023

।। जय गजानन माऊली ।। 🙏

|| श्रींचा पालखी सोहळा ||श्रींचे पालखीचे आजचे दर्शन          ( वर्ष ५४ वे )श्रींचा पालखी सोहळा परतीच्या मार्गावर मार्गक्...
21/07/2023

|| श्रींचा पालखी सोहळा ||
श्रींचे पालखीचे आजचे दर्शन
( वर्ष ५४ वे )

श्रींचा पालखी सोहळा परतीच्या मार्गावर मार्गक्रमण करीत असून
आज दिनांक २१/०७/२०२३ *(अधिक श्रावण शु.०३ )* रोजी श्रींचा पालखी सोहळा

दुपारचा विसावा- *कि.मी - ०९ ( वरवंड )*
रात्रीचे मुक्काम - *कि.मी २१ - ( शिर्ला नेमाने )*

या ठिकाणी मुक्कामी राहिल.mann m

|| श्रींचा पालखी सोहळा ||श्रींचे पालखीचे आजचे दर्शन          ( वर्ष ५४ वे )श्रींचा पालखी सोहळा परतीच्या मार्गावर मार्गक्...
19/07/2023

|| श्रींचा पालखी सोहळा ||
श्रींचे पालखीचे आजचे दर्शन
( वर्ष ५४ वे )

श्रींचा पालखी सोहळा परतीच्या मार्गावर मार्गक्रमण करीत असून
आज दिनांक १९/०७/२०२३ *(अधिक श्रावण शु.०२ )* रोजी श्रींचा पालखी सोहळा

दुपारचा विसावा- *कि.मी १६ - ( सुलतानपुर )*
रात्रीचे मुक्काम - *कि.मी १४ - ( मेहकर )*

या ठिकाणी मुक्कामी राहिल.

|| श्रींचा पालखी सोहळा ||श्रींचे पालखीचे आजचे दर्शन          ( वर्ष ५४ वे )श्रींचा पालखी सोहळा परतीच्या मार्गावर मार्गक्...
18/07/2023

|| श्रींचा पालखी सोहळा ||
श्रींचे पालखीचे आजचे दर्शन
( वर्ष ५४ वे )

श्रींचा पालखी सोहळा परतीच्या मार्गावर मार्गक्रमण करीत असून
आज दिनांक १८/०७/२०२३ *(अधिक श्रावण शु.०१ )* रोजी श्रींचा पालखी सोहळा

दुपारचा विसावा- *कि.मी ०९ - ( किनगांव जट्टू )*
रात्रीचे मुक्काम - *कि.मी १९ - ( लोणार )*

या ठिकाणी मुक्कामी राहिल.

|| श्रींचा पालखी सोहळा ||श्रींचे पालखीचे आजचे दर्शन          ( वर्ष ५४ वे )श्रींचा पालखी सोहळा परतीच्या मार्गावर मार्गक्...
16/07/2023

|| श्रींचा पालखी सोहळा ||
श्रींचे पालखीचे आजचे दर्शन
( वर्ष ५४ वे )

श्रींचा पालखी सोहळा परतीच्या मार्गावर मार्गक्रमण करीत असून
आज दिनांक १६/०७/२०२३ *(आषाढ वद्य.१४ )* रोजी श्रींचा पालखी सोहळा

दुपारचा विसावा- *कि.मी १५ - ( नाव्हा )*
रात्रीचे मुक्काम - *कि.मी १२ - ( सिंदखेड राजा )*

या ठिकाणी मुक्कामी राहिल.

// श्रींचा पालखी सोहळा //श्रींचे पालखीचे आजचे दर्शन          ( वर्ष ५४ वे )श्रींचा पालखी सोहळा परतीच्या मार्गावर मार्गक्...
15/07/2023

// श्रींचा पालखी सोहळा //

श्रींचे पालखीचे आजचे दर्शन
( वर्ष ५४ वे )

श्रींचा पालखी सोहळा परतीच्या मार्गावर मार्गक्रमण करीत असून
आज दिनांक १५/०७/२०२३ *(आषाढ वद्य.१३ )* रोजी श्रींचा पालखी सोहळा

दुपारचा विसावा- *कि.मी ०५ - ( जालना )*
रात्रीचे मुक्काम - *कि.मी ०९ - ( जालना )*

या ठिकाणी मुक्कामी राहिल.

|| श्रींचा पालखी सोहळा ||श्रींचे पालखीचे आजचे दर्शन          ( वर्ष ५४ वे )श्रींचा पालखी सोहळा परतीच्या मार्गावर मार्गक्...
04/07/2023

|| श्रींचा पालखी सोहळा ||
श्रींचे पालखीचे आजचे दर्शन
( वर्ष ५४ वे )

श्रींचा पालखी सोहळा परतीच्या मार्गावर मार्गक्रमण करीत असून
आज दिनांक ०४/०७/२०२३ *(आषाढ वद्य.०१ )* रोजी श्रींचा पालखी सोहळा

दुपारचा विसावा- *कि.मी २२ - ( कुर्मदास )*
रात्रीचे मुक्काम - *कि.मी १० - ( कुर्डुवाडी )*

या ठिकाणी मुक्कामी राहिल.

गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः 🙏
03/07/2023

गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः 🙏

|| श्रींचा पालखी सोहळा ||श्रींचे पालखीचे आजचे दर्शन          ( वर्ष ५४ वे )आज दिनांक ०२/०७/२०२३ *(आषाढ शु.१४)* रोजी श्री...
02/07/2023

|| श्रींचा पालखी सोहळा ||
श्रींचे पालखीचे आजचे दर्शन
( वर्ष ५४ वे )

आज दिनांक ०२/०७/२०२३ *(आषाढ शु.१४)* रोजी श्रींचा पालखी सोहळा

*श्री गजानन महाराज संस्थान शेगांव, शाखा - श्री क्षेत्र पंढरपूर*
या ठिकाणी मुक्कामी राहिल.

|| श्रींचा पालखी सोहळा ||श्रींचे पालखीचे आजचे दर्शन          ( वर्ष ५४ वे )आज दिनांक ०१/०६/२०२३ (आषाढ शु.१३) रोजी श्रींच...
01/07/2023

|| श्रींचा पालखी सोहळा ||
श्रींचे पालखीचे आजचे दर्शन
( वर्ष ५४ वे )

आज दिनांक ०१/०६/२०२३ (आषाढ शु.१३) रोजी श्रींचा पालखी सोहळा

*श्री गजानन महाराज संस्थान शेगांव, शाखा - श्री क्षेत्र पंढरपूर*
या ठिकाणी मुक्कामी राहिल.

‼️⚜️ श्री गुरूवार ⚜️‼️ 🔰श्री आषाढी एकादशी🔰आषाढी कार्तिक विसरू नका मज ।सांगतसे गुज पांडुरंग ॥पतितपावन मी तो आहे खरा ।तुमच...
29/06/2023

‼️⚜️ श्री गुरूवार ⚜️‼️

🔰श्री आषाढी एकादशी🔰

आषाढी कार्तिक विसरू नका मज ।
सांगतसे गुज पांडुरंग ॥

पतितपावन मी तो आहे खरा ।
तुमचे नि बरा दिसतसे ॥

तुम्ही जाता गांवा हुरहुर माझे जिवा।
भेटाल केधवा मजलागी ॥

धावोनिया देव गळा घाली मिठी ।
स्फुंद स्फुंदून गोष्टी बोलतसे ॥

तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी ।
म्हणे चक्रपाणि नामयासी ॥

*श्रींचा कृपा आशिर्वाद आपण सर्वांना लाभो...🙏🚩*

‼️ गण गण गणात बोते‼️

🙏🙏 जय गजानन🙏🙏

Address

Shree Sant Gajanan Maharaj Mandir Shegaon
Shegaon
444203

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Sant Gajanan Maharaj , Shegaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share