Shivdarpan

Shivdarpan The library
for students
by students in SSGMCE.... This is the Library for first to final year BE, ME & MBA students and for all staff faculties.

In 2008, students of SSGMCE celebrated "SHIV JAYANTI" at a grand level. For that they had contributed some amount. After celebration the fund was remained.So a revolutionary decision to establish a non-technical library came out. Inspired from the honorary "Chhatrapati Shivaji Maharaj" the Library was named as SHIVDARPAN
which means mirror of Shivaji. It is completely managed by students by colle

cting some amount for different expenses. Along with this we also organize different programs in college like Engineer's day, Youth day, Shiv-Jayanti,etc. We also do many social activities at different places.

22/11/2020

UCN NEWS नागपूकर तरुण जपताहेत गडकिल्ल्यांच वैभव

भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर जयंती च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.घरी राहा, घरीच भीमजयंती साजरी करा. #भीमजयंती2020  #जयभी...
14/04/2020

भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर जयंती च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
घरी राहा, घरीच भीमजयंती साजरी करा.
#भीमजयंती2020 #जयभीम

❗ *शिवदर्पण व संकल्प परिवार* ❗     निराधार, पोरक्या, बेसहारा , रोगी लोकांना आधार द्यायचा, संरक्षण द्यायचे, त्यांची काळजी...
13/03/2020

❗ *शिवदर्पण व संकल्प परिवार* ❗
निराधार, पोरक्या, बेसहारा , रोगी लोकांना आधार द्यायचा, संरक्षण द्यायचे, त्यांची काळजी घ्यायची, पोटभर अन्न, अंगभर कपडा अन् घराची ऊब द्यायची, पाठीवरून मायेचा हात फिरवायचा. त्यांना माणूस म्हणून वाढवायचे हे कार्य खचितच अवघड अन् आव्हानात्मक.
सेवा संकल्प फाउंडेशन ने अनंत अडचणींना तोंड देत हे कार्य लीलया पेलले आहे. दातृत्व, पितृत्व, मातृत्व या गुणांचा समुच्चय असणारे आणि धैर्याने प्रेरित झालेले डॉ. नंदकुमार पालवे हे हा सगळा उपक्रम चालवत आहे.
या पासून प्रेरित होऊन त्यांना मदतीचा हात देण्यासाठी आपण *शिवदर्पण व संकल्प परिवार, श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय शेगाव* च्या माध्यमातून *सेवा संकल्प फाउंडेशन* ला मदत करण्याचा निश्चय केला आहे.
*आपण सगळे मिळून समाजाच्या तळातील लोकांना मदतीचा हात देऊया.*
तरी आपल्या कडून एक छोटीशी व शक्य ती मदत प्रार्थनिय आहे. खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर किंवा अकाउंट क्रमांकावर आपण *समाजासाठी कृतज्ञतापूर्वक* मदत द्यावी ही विनंती.
Account no :- 626502010011491
IFSC :- UBIN0562653
PAN:- AANA52676N

For Online UPI Transfer
(Shivdarpan Member)
Gpay , Phonepay, Bhim
:- 8087266043
OR devanshuthakre98@oksbi

Plz send text msg after transfer on this no 8087266043 for verification.

सेवा संकल्प फाउंडेशन बद्दल सविस्तर माहिती : - https://youtu.be/XydWoBsW-ao

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!(तिथीनुसार)
12/03/2020

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
(तिथीनुसार)

शिवदर्पण ग्रंथालयाने 1000 पुस्तकांचा टप्पा गाठला. सर्वांच्या सहकार्या शिवाय व थोरा मोठ्यांनच्या आशीर्वादाशिवाय  हा सुवर्...
11/03/2020

शिवदर्पण ग्रंथालयाने 1000 पुस्तकांचा टप्पा गाठला. सर्वांच्या सहकार्या शिवाय व थोरा मोठ्यांनच्या आशीर्वादाशिवाय हा सुवर्ण क्षण पाहताच आला नसता . असा क्षण सादर करण्याची आपल्या सर्वांना संधि भेटली आहे. भविष्यात शिवदर्पण परिवाराची अशीच प्रगती व्हावी असे आई भवानी कड़े मागणे आहे🙏🏻🙏🏻...
🚩🚩 जय भवानी जय शिवराय 🚩🚩🙏🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

सरसेनापती प्रतापराव गुजर स्मृतिदिन 🌹
04/03/2020

सरसेनापती प्रतापराव गुजर स्मृतिदिन 🌹

27/02/2020

आज दिनांक २७ फेब्रुवारी
कवी कुसुमाग्रज यांची जयंती
मराठी भाषा दिन म्हणून साजरी केल्या जाते.
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
आजच्या दिवशी तरी सर्वांनी मराठी आणि फक्त मराठी बोलण्याचा प्रयत्न करा.

शिवजयंती २०२० शिवदर्पण व संकल्प ग्रुप च्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे शिवजयंती चा कार्यक्रम दि. २४ फेब्रुवारी २०...
26/02/2020

शिवजयंती २०२०
शिवदर्पण व संकल्प ग्रुप च्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे शिवजयंती चा कार्यक्रम दि. २४ फेब्रुवारी २०२० ला साजरा करण्यात आला. त्याचे काही छायाचित्रे प्रकाशित करत आहोत. श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातिल सर्व विध्यार्थी व शिक्षकांच्या साथ असल्यामुळे आपण हा कार्यक्रम चांगल्याप्रकारे आयोजित करू शकलो. आणि नंतर ही असाच करत राहू. धन्यवाद
#शिवाजी_महाराज #शिवजयंती२०२० #शिवाजीराजे #शेगाव 🚩 @ Shivdarpan

शिवदर्पण व संकल्प परिवार तर्फे शिवजयंती २०२० चा कार्यक्रम दिनांक २४/०२/२०२० ला आजोजित केलेला आहे. तरी आपली उपस्थिती दर्श...
23/02/2020

शिवदर्पण व संकल्प परिवार तर्फे शिवजयंती २०२० चा कार्यक्रम
दिनांक २४/०२/२०२० ला आजोजित केलेला आहे. तरी आपली उपस्थिती दर्शवावी. धन्यवाद
दिनांक:- २४/०२/२०२०
वेळ :- सायंकाळी ६:००
स्थळ:- आठवण रेस्टॉरंट (बाजूच शेत), खामगाव रोड, शेगाव.
वक्ते :- श्री अतुलजी मोघे, नागपूर

संत गाडगे महाराज जयंती च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
23/02/2020

संत गाडगे महाराज जयंती च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

19/02/2020

महाराज चा जसा आदर शिवजयंती च्या दिवशी करता तसाच आदर बाकी दिवशी पण राहू द्या. महाराजांचे विचार पण आचरणात येऊ द्या. परस्त्री माते समान असते तिचा आदर करा.

Address

SSGMCE
Shegaon
444203

Opening Hours

Monday 6pm - 8pm
Tuesday 6pm - 8pm
Wednesday 6pm - 8pm
Thursday 6pm - 8pm
Friday 6pm - 8pm
Saturday 6pm - 8pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivdarpan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shivdarpan:

Share

Category