31/01/2024
(सायंकाळी ६ वाजता या फेसबुक पेज वरून लाईव करण्यात येत आहे )
हम सब एक है.
अहिंसा उत्सव
निमंत्रण पत्रिका
मा. श्री ———————————————
आपल्याला कळविण्यात आनंद होते की माटरगाव येथे अहिंसा उत्सव कार्यक्रमा अंतर्गत महात्मा गांधी आणि गैरसमज या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षः श्री भिमरावजी राऊत
मुख्य वक्तेः श्री. चंद्रकांत झटाले लेखक मजबुती का नाम माहात्मा गांधी
संकल्पना : अजय काशिराम तायडे
स्थळ: मुख्य बाजार पेठ माटरगाव ता. शेगाव जि. बुलढाणा
वेळ: ३१ जानेवारी २०२४ बुधवार रोजी संध्याकाळी वेळ ६:०० वाजता
आयोजक:
1) श्री ज्ञानेश्वर पुरुषोत्तम पाटील पक्षनेता खामगाव
2) श्री अनंतरावजी आळशी वरीष्ठ नेते
3) श्री श्रीकांत तायडे उपसभापती कृ उ बा स शेगाव
4) श्री सारंगधर मिरगे भारत जोडो सहकारी
5) श्री विठ्ठल सोनटक्के (माजी पं स सदस्य)
6) श्री ज्ञानेश्वर शेजोळे गौलखेड
7 ) शेख नईम शेख नबी माटरगाव