14/07/2024
मुंबई नाशिक महामार्गावर वाहतुक कोंडी
https://youtu.be/VJfYH6eOPCo?si=zVjqftufZDyLqpi5
👆वीडियो पाहण्यासाठी वर दिलेली लिंकवर क्लिक करा आसनगाव रेल्वे ब्रिज पडल ठप्प | अपूर्ण कामामुळे महामार्गावर होते जीवघेणी वाहतूक | Hakk Jantecha
आसनगाव रेल्वे ब्रिजमुळे नागरिकांना करावा लागतो प्रचंड ट्राफिकचा सामना गेले कितेक दिवस आसनगाव रेल्वे ब्रिजवरील अपूर्ण कामामुळे नागरिकांना प्रचंड ट्राफिकचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाचे याकडे बिलकुल लक्ष नाही. काम खूप धीमी गतीने सुरू आहे आणि पाऊसाळा सुरू झाल्याने ते थांबवलेले आहे. या परिस्थितीचा सर्व प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. अधिक माहितीसाठी व नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.
Vikas Shelovele
आसनगाव रेल्वे ब्रिज पडल ठप्प | अपूर्ण कामामुळे महामार्गावर होते जीवघेणी वाहतूक | Hakk Jantecha आसनगाव रेल्वे ब्रिजमुळे ना....