संजूभाऊ चिलगर मीत्रमंडळ, साखरा

  • Home
  • India
  • Sengaon
  • संजूभाऊ चिलगर मीत्रमंडळ, साखरा

संजूभाऊ चिलगर मीत्रमंडळ, साखरा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from संजूभाऊ चिलगर मीत्रमंडळ, साखरा, Social service, साखरा सर्कल, Sengaon.

🚩जय महाराष्ट्र🚩 हे Page शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे समर्थक साखरा सर्कलचे युवा नेते संजय गुलाबराव चिलगर याच्या कार्याचा लेखाजोखा साठी आहे. सर्वांनी follow करा.

माणुसकीचं जिवंत उदाहरण!​आमचे लाडके भाऊ संजय भाऊ चिलगर व संतोष हराळ यांनी आज विहिरीत पडलेल्या निष्पाप प्राण्याचे प्राण वा...
12/06/2026

माणुसकीचं जिवंत उदाहरण!
​आमचे लाडके भाऊ संजय भाऊ चिलगर व संतोष हराळ यांनी आज विहिरीत पडलेल्या निष्पाप प्राण्याचे प्राण वाचवून त्याला जीवनदान दिले.
प्राणिमात्रांवर दया करणारा माणूसच खऱ्या अर्थाने देवमाणूस असतो, हे भाऊंनी पुन्हा एकदा दाखवून दिले.

​भाऊ, तुमच्या या धाडसाचे आणि संवेदनशीलतेचे मनापासून कौतुक! आपल्या या महान कार्याला कडक सॅल्यूट! 🫡🙏
​ #माणुसकी #संजयभाऊचिलगर #प्राणीमित्र #कौतुकसोहळा

"माणुसकी जपणारा नेता आणि मैत्री निभावणारा माणूस! संजय गुलाबराव चिलगर, भाऊ आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा."
04/05/2026

"माणुसकी जपणारा नेता आणि मैत्री निभावणारा माणूस! संजय गुलाबराव चिलगर, भाऊ आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा."

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा...प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा!संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील बल...
01/05/2026

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा...
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा!

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील बलिदानाचे स्मरण...

*महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा*

आता खोट्या टाळ्यांचा खेळ थांबवा!२०१७ मध्ये भाजपाकडे ८३ जागा होत्या२०२६ मध्ये ८८ जागाफक्त ५ जागांची उसळी…आणि मीडिया ढोल-त...
20/01/2026

आता खोट्या टाळ्यांचा खेळ थांबवा!

२०१७ मध्ये भाजपाकडे ८३ जागा होत्या
२०२६ मध्ये ८८ जागा
फक्त ५ जागांची उसळी…
आणि मीडिया ढोल-ताशे वाजवतोय जणू काही क्रांतीच झाली!
पण सत्य ऐकण्याची हिंमत आहे का?

👉 शिवसेना ( श्री उद्धव ठाकरे)
२०१७ मध्ये ८४ जागा
त्यातले ६२ नगरसेवक फोडले
सत्ता, पैसा, ईडी–सीबीआय दाखवून पळवले
उरले फक्त २२
आणि तरीही…

🔥 ठाकरेंनी एकट्याने या २२ चे ६७ केले!
🔥 ना सत्तेची भीक
🔥 ना सत्तेची दलाली
🔥 फक्त शिवसैनिकांची निष्ठा आणि जनतेचा कौल
हे यश नाही म्हणाल तर काय म्हणाल?
मुंबईकराच मतं...

🧡 शिवसेना फोडता येते, पण मोडता येत नाही!
🧡 ठाकरे नाव संपत नाही, ते इतिहास घडवतं!

आज जे सत्तेच्या कुबड्यांवर उभे आहेत,
त्यांना वाटतं शिवसेना संपली…
पण वास्तव असं आहे की —
संपत चालले आहेत तेच, ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला!

🚩 शिवसेना म्हणजे व्यवहार नाही, ती विचारधारा आहे!

🚩 ठाकरे म्हणजे सत्ता नाही, तो संघर्ष आहे!
आणि संघर्ष करणाऱ्यांची कधीच हार होत नाही!
“शिवसेना संपली” असं बोलणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावं —
वादळ थांबत नाही… वादळ येतं!”
जय महाराष्ट्र! 🚩
जय ..... 🧡🔥

भाजप आणि शिंदे सेनेच्या ताब्यात मुंबई जाणार हे जरी खरं असलं तरी मुंबईतील भाजपचं प्रदर्शन फार नेत्रदीपक वगैरे आहे असं म्ह...
19/01/2026

भाजप आणि शिंदे सेनेच्या ताब्यात मुंबई जाणार हे जरी खरं असलं तरी मुंबईतील भाजपचं प्रदर्शन फार नेत्रदीपक वगैरे आहे असं म्हणता येणार नाही..

मागच्या वेळेस भाजपकडे 82 जागा होत्या..
आज त्या 90 झाल्यात .
फक्त आठ जागा वाढल्यात..
खाली वर सर्व सत्ता असताना,
निवडणूक आयोग दिमतीला असताना
फक्त आठ जागा वाढल्या असतील तर चित्र फार बदललंय असं म्हणता येत नाही..

दुसरया बाजुला उध्दव ठाकरे यांची सत्ता गेली..
हे खरंच
पण "उध्दव ठाकरे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे" असा प्रचार केला गेला..
निकालात तसं चित्र दिसलं नाही..

उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला 60 जागा मिळताना दिसताहेत ..
उध्दव ठाकरे दुसरया स्थानावर आहेत..
सर्वत्र अपयश पदरी पडत असताना,
परिस्थिती पूर्ण प्रतिकूल असताना त्यांनी मिळवलेलं हे यश मुंबईत ठाकरे फॅक्टर संपला नाही हे दाखवून देणारं आहे..

राजकारणात जर - तरला काही अर्थ नसतो हे जरी खरं असलं तरी कॉंग्रेसने स्वबळाचा आग्रह धरला नसता तर मुंबईले चित्र वेगळे दिसले असते..
भाजपशी मुकाबला करायचा तर वैचारिक मुद्यावर फार ताणून न धरता कॉंग्रेसला काही तडजोडी कराव्या लागतील..

असं झालं नाही तर कॉंग्रेस तर संपेलच, त्याच बरोबर त्याचा फटका प्रादेशिक पक्षांना देखील बसेल..
कॉंग्रेस 30 वरून 15 वर आली आहे..
कमी झालेल्या जागा तरी कॉंग्रेसला आत्मचिंतन करायला भाग पाडतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही..
सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन..

मराठी माणसा आज केलेल्या चूकीचाआज विजय साजरा करताना याची भविष्यात फार मोठी किंमत मोजावी लागेल याच भान जरूर ठेव..

🚩जय शिवराय 🚩
🚩 जय महाराष्ट्र

ठाकरे 72–73 वर पोहोचणं म्हणजे पराभव नाही — तो सत्ताधाऱ्यांना दिलेला इशारा आहेमुंबईत भाजप–शिंदे गट ११६ जागांवर पोहोचला आह...
17/01/2026

ठाकरे 72–73 वर पोहोचणं म्हणजे पराभव नाही — तो सत्ताधाऱ्यांना दिलेला इशारा आहे

मुंबईत भाजप–शिंदे गट ११६ जागांवर पोहोचला आहे.
पहिल्या नजरेला हा आकडा मोठा वाटतो.
पण थोडं थांबून, थंड डोक्याने आणि प्रामाणिकपणे पाहिलं, तर हा आकडा विजयाचा नाही, तर अस्वस्थतेचा आहे.
कारण एक गोष्ट विसरता कामा नये—

ठाकरे गटाची ही लढाई पूर्णपणे शून्यापासून सुरू झाली होती.
चिन्ह चोरलं गेलं.
पक्ष फोडला गेला.
कार्यकर्ते फोडले गेले.
राज्य आणि केंद्र सरकारची संपूर्ण यंत्रणा वापरली गेली.
पैसा ओतला गेला.
दबाव टाकला गेला.
तरीही ठाकरे उभे राहिले.
आणि जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली.

या ७२–७३ जागांपैकी जवळपास ३५ नगरसेवक ‘सेटिंग’मधून आलेले आहेत आणि उरलेले ३५ पूर्णपणे नवीन, ताजे, न झुकलेले चेहरे आहेत.
म्हणजे हा विजय कुठल्याही लोकलाटेविरोधात आलेला नाही,
तर सत्ताधाऱ्यांनी उभ्या केलेल्या अडथळ्यांवर मात करून मिळवलेला आहे.

दुसरीकडे पाहिलं तर—
अमाप पैसा
केंद्र + राज्य सरकारची ताकद
चोरलेले कार्यकर्ते
बाहेरून आणलेले नेते
हे सगळं असूनही भाजप–शिंदे गट ११६ च्या पुढे जाऊ शकला नाही.
हा विजय नाही.
हा सत्तेचा घाम आहे.
हा सत्तेच्या माजाला बसलेला धक्का आहे.

आणि म्हणूनच हे स्पष्ट आहे—
म्हणजे ठाकरे यांचा हा विजय लोकलाटेचा आरसा आहे.
हा दबावाचा नाही,
हा पैशाचा नाही,
आणि हा सत्तेच्या कुठल्याही सौद्यांचा परिणाम नाही.
हा विजय आहे— डोळ्यात पाणी असलेल्या सामान्य माणसाचा,
न झुकलेल्या शिवसैनिकाचा,
आणि आजही बाळासाहेबांचा आवाज ओळखणाऱ्या मुंबईचा.
इतकं सगळं करूनही
जर विजय निसटता असेल,
तर तो विजय नसतो—
तो भविष्यासाठी दिलेला इशारा असतो.

🔥 म्हणूनच सांगावंसं वाटतं —
हा पराभव ठाकरेंचा नाही.
हा पराभव सत्तेच्या अहंकाराचा आहे.
🔥
मुंबई अजूनही ठाकरे यांचीच आहे.
✊🚩

ना झुकलो कधीना झुकणार आम्ही,मशाल घेऊन हातीलढणार आम्ही!     #संजय_गुलाबराव_चिलगर  #मशाल
10/12/2025

ना झुकलो कधी
ना झुकणार आम्ही,
मशाल घेऊन हाती
लढणार आम्ही!
#संजय_गुलाबराव_चिलगर #मशाल

09/12/2025
07/12/2025

ऊध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षांकडून संजय गुलाबराव चिलगर हे साखरा सर्कल साठी जिल्हापरिषद तिकीटासाठी मागणी करत आहेत आणी ही मागणी त्यांची एकल्याची नसुन सर्व निष्ठावंत शिवसैनिकांची आहे
आमची सर्व साखरा सर्कलच्या कार्यकरत्यांची पक्षाला विनंती आहे की टिकीट हे निष्ठावंत कार्यकर्त्याला मीळाले पाहीजे
पक्षासाठी काम करणाऱ्यांचे काहीच मोल नाही का?

जिल्हा परिषद हिंगोली साखरा सर्कलचेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे  उमेदवार *संजय गुलाबराव चिलगर*
07/12/2025

जिल्हा परिषद हिंगोली साखरा सर्कलचे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार *संजय गुलाबराव चिलगर*

Address

साखरा सर्कल
Sengaon
431542

Alerts

Be the first to know and let us send you an email when संजूभाऊ चिलगर मीत्रमंडळ, साखरा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category