Amboli Sarpanch Official

Amboli Sarpanch Official together for amboli...

आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर

आंबोली गेळे ग्रामस्थ संघटना दिनांक 16 जानेवारी 2024मंडळाच्या स्थापनेला जवळपास 7 वर्षे झाली. या कालावधीत मंडळाच्या प्रगती...
21/01/2025

आंबोली गेळे ग्रामस्थ संघटना

दिनांक 16 जानेवारी 2024
मंडळाच्या स्थापनेला जवळपास 7 वर्षे झाली. या कालावधीत मंडळाच्या प्रगतीचा आलेख हा चढताच राहिला आहे...

आपले बांधव जे उदरनिर्वाह साठी गावा पासून दूर जाऊन राहत असताना पुणे या ठिकाणी कुठे तरी आपण एका गावातले म्हणून एकत्र आले पाहिजे जेणेकरून एका मेकांच्या वेळे प्रसंगला, आदिअडचणी ला सहकार्य करू शकतो. व एक मेकांच्या प्रगती साठी सहकार्य करू शकतो असा विचार घेऊन मंडळाचे कार्य सुरु आहे.

वार्षिक स्नेह संमेलन, हळदी कुंकू, महिला भगिनी व लहान मुलांचे फन गमे व शैक्षणिक प्रगतीचा गुणगौरव, कोंकणी दशावतार नाटक, मंडळाच्या कार्यात पुढाकार घेणाऱ्यांचे सत्कार, मान्यवरांचा सत्कार, गावातील पदाधिकारी मंडळी चा सत्कार स्नेह भोजन असे अनेक लहानमोठे भरगच्च कार्यक्रम आयोजित आयोजित केला. त्या बद्दल मंडळाच्या पदाधिकारी व सहकार्य करणाऱ्या मंडळी चे खूप खूप आभार व शुभेच्छा

गावातील मान्यवर, पदाधिकारी यांना आवर्जून सन्मानपूर्वक फोन करून, प्रत्यक्ष भेटून, निमंत्रण पत्रिका देऊन कार्यक्रम साठी निमंत्रण करणे व उपस्थित्यांचा यथोचित सत्कार करून आपली परंपरा आपण कशी जपतो याचे उत्तम उदाहरणं म्हणजे हा आपला वार्षिक स्नेह संमेलन चा कार्यक्रम.

पुणे स्तीत आंबोली गेळे तील सर्व चाकरमानी ग्रामस्थ मंडळीना असे आवाहन करतो कि जर अजून पर्यंत तुम्ही मंडळाचे सभासद झाला नसाल तर लवकरात लवकर सभासद व्हा.
एका चांगल्या उद्धेशाने लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होत आहे आपणही त्याचा भाग व्हा.

मंडळाच्या कार्यक्रम ला उपस्थिती लावलेलं स्थानिक आमदार तथा माजी मंत्री माननीय नामदार श्री दिपकभाई केसरकर साहेब, मंडळाला ज्यांचा नेहमी सहकार्य असते असे श्री व सौ टिंगरे, सागरसेविका सौ सावंत मॅडम, सावंतवाडी पंचायत समिती माजी सदस्य श्री संदीप गावडे, आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर, माजी सैनिक श्री गावडे, उद्योजक श्री तेंडुलकर, आंबोली हाय स्कूल चे चेअरमन श्री प्रकाश गावडे, आंबोली माजी उपसरपंच सौ नमिता राऊत मॅडम, उपस्तित भाजपा पदाधिकारी, चौकूळ मंडळाचे सदस्य, सिंधुदुर्ग दश भुजा मंडळाचे सदस्य व अनेक मान्यवर उपस्थित होते.
त्याच सोबत मोठया प्रमाणात कोकणातील ग्रामस्थ या कार्यक्रम साठी उपस्थित होते.

मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कार्यकारिणी व सभासद मंडळींना पुढील वाटचालीस शुभेच्छा.

"आंबोली ग्रामस्तरीय कला नैपूण्य स्पर्धा" चे आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर व आंबोली केंद्र प्रमुख श्री आर बी गावडे सर य...
18/01/2025

"आंबोली ग्रामस्तरीय कला नैपूण्य स्पर्धा" चे आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर व आंबोली केंद्र प्रमुख श्री आर बी गावडे सर यांच्या हस्ते उदघाटन

आंबोली ग्रामपंचायत च्या वतीने या वर्षी पासून आंबोलतील विध्यार्थीच्या कला गुणांना वाव देण्यासाठी "आंबोली ग्रामस्तरीय कला नैपूण्य स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेमध्ये वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

आंबोली केंद्राचे नाव नेहमीच तालुका व जिल्हा व राज्य स्तरावर शैक्षणिक, क्रीडा व कला गुणांसाठी चर्चेत व स्पर्धेत असते.

आंबोली केंद्रात येथील केंद्रप्रमुख श्री आर बी गावडे सर यांच्या संकल्पनेतून आंबोली सारख्या डोंगराळ व एका टोकाला असलेल्या गावातील मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर व ग्रामपंचायत आंबोलीतील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायतच्या माध्यमातून या वर्षी पासून आंबोली ग्रामस्तरीय कला नैपूण्य स्पर्धा सुरु करण्यात आली. या स्पर्धेला आंबोली केंद्रातील सुमारे 80 मुलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन आंबोली केंद्र प्रमुख श्री आर बी गावडे सरांनी व त्यांच्या सहकारी शिक्षकानी केले होते. वक्तृत्व स्पर्धा मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत पार पडली तर चित्रकला व रंगभरण तीन गटात पार पडली.

या वेळी मंच्यावर आंबोली ग्रामपंचायत सदस्य सौ स्वप्नीता कर्पे, श्री काशीराम राऊत, श्री शंकर चव्हाण उपस्थित होते. शिक्षणतज्ञ व शिक्षणप्रेमी श्री वामन पालेकर यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री एकनाथ सुतार, श्री डॉक्टर चंद्रकांत सावंत, श्रीमती वसुंधरा सुर्वे, श्री एस के गावडे, श्री चंद्रकांत शिंदे आदी उपस्थित होते. सहभागी व विजेत्यांचे अभिनंदन आंबोली ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिनी करण्यात येणार आहे.

या स्पर्धेवेळी आंबोली केंद्रातील श्रीम. सुलोचना तेरसे, श्री अवधूत जाधव, श्री अमोल कोळी, श्रीमती हंसा गवस, श्रीम रजिया शेख,श्री अनिलकुमार चाळुचे, श्री अविनाश शिरगिरे सर इत्यादी शिक्षक तसेच आंबोली शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

*आंबोली ग्रामस्तरीय कला नैपूण्य स्पर्धेचे आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर यांच्या हस्ते उद्घाटन* आंबोली केंद्र प्रमुख आ...
18/01/2025

*आंबोली ग्रामस्तरीय कला नैपूण्य स्पर्धेचे आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर यांच्या हस्ते उद्घाटन*

आंबोली केंद्र प्रमुख आर बी गावडे यांची उपस्थिती

*वाचा प्रहार डिजिटल वर:* 👇
https://prahaardigital.com/107475/
---------------
*🪀आमचा • व्हॉट्सअँप ग्रुप, • फेसबुक • इंस्टाग्राम • एक्स, • यूट्यूब तसेच • व्हॉट्सअँप चॅनेल मधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*
👇👇👇👇
https://linktr.ee/Prahaardigital
_________
*💰म्युच्युअल फंड सहि है!👌*

- *म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून व्यवसाय करु इच्छिता ?🤩*

💁‍♂️आमचे संपुर्ण मार्गदर्शन आणि 360° साहाय्य मिळेल.

- या व्यवसायातील संधी आणि अधिक माहिती करता विशेष सत्र दिनांक *२५ जानेवारी २०२५, शनिवार रोजी हॉटेल *लाईम लाईट, माने जी क्रियेशन, दुसरा मजला, आदर्श पार्क, जिल्हा रुरल हॉस्पिटल चा समोर, कुडाळ - ४१६५२०* येथे सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० या वेळेत आयोजित केले आहे.

- त्या सोबत दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

*तरी इच्छुकांनी नोंदणीसाठी खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.*

*☎️फोन नंबर-*
📲9136664813
📲9136664812
📲9867628004

*📍ऑफिस पत्ता:*
NJ Express Ratnagiri Branch
B5,कोहिनूर कॉम्प्लेक्स, नाचणे रोड (स्वा.सावरकर नाट्यगृहा शेजारी), रत्नागिरी
- www.njwealth.in

*टीप : नाव नोंदणीशिवाय माहिती सत्रात प्रवेश मिळणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.*
-------
*📲प्रहार डिजिटलला जाहिरातीसाठी संपर्क :*
*सिंधुदुर्ग - 9130582166*
*रत्नागिरी - 9518588700*
_________

आंबोली केंद्र प्रमुख आर बी गावडे यांची उपस्थिती सावंतवाडी । प्रतिनिधी : आंबोली ग्रामपंचायत च्या वतीने या वर्षी प.....

26-01-2024प्रजासत्ताक दिना निमित्त सालाबाद प्रमाणे संस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आले महिला साठी स्पर्धा आयोजित करण्...
23/12/2024

26-01-2024

प्रजासत्ताक दिना निमित्त सालाबाद प्रमाणे संस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आले

महिला साठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या

आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर व इतर ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

या वेळी पूजेचा मान आंबोली ग्रामपंचायत सदस्य श्री व सौ छाया सुनील नार्वेकर यांना देण्यात आला होता.

आंबोली तील यूनियन इंग्लिश स्कूल आंबोली च्या वार्षिक स्नेह संमेलन च्या कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या या वेळी...
23/12/2024

आंबोली तील यूनियन इंग्लिश स्कूल आंबोली च्या वार्षिक स्नेह संमेलन च्या कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या

या वेळी दीप प्रज्वलन आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

गुणवंत विध्यार्थी चा सत्कार देखील करण्यात आला

आंबोली येथील शासकीय निवास स्थान इमारतीच्या दुरुस्ती च्या कामाचे भूमिपूजन आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांच्या हस्ते श...
23/12/2024

आंबोली येथील शासकीय निवास स्थान इमारतीच्या दुरुस्ती च्या कामाचे भूमिपूजन आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले

या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, मक्तेदार व आंबोली तील महायुती चे कार्यकर्ते उपस्थित होते

सदर कार्यक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीने सिंधुदुर्ग चे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेब व स्थानिक आमदार तथा शिक्षण मंत्री श्री केसरकर साहेब उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री ना श्री नारायण राणे यांच्या पत्नी सौ नीलम राणे लोकसभा 2024 च्या प्रचार दरम्यान आंबोली येथील आंबोली सरपंच...
23/12/2024

केंद्रीय मंत्री ना श्री नारायण राणे यांच्या पत्नी सौ नीलम राणे

लोकसभा 2024 च्या प्रचार दरम्यान आंबोली येथील आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांच्या निवास स्थानी

सिंधुदुर्ग रत्नागिरी चे भाजपा चे लोकसभा उमेदवार माननीय ना खासदार श्री नारायण राणे साहेबांसाठी प्रचार शुभारंभ करताना.
या वेळी आंबोली परिसरातून मधून न भूतो न भविष्यात ती अशा प्रकारचे मताधिक्य मा ना खासदार श्री नारायण राणे साहेबाना देण्यात येईल अशी ग्वाही आंबोली तील भाजपा महायुती च्या माध्यमातून देण्यात आली.

14 april Dr Babasaheb Ambedkar jayantiसमाजातील प्रत्येक घटकाचा विचार करणारे, समाजाला सामानतेच्या दिशेने नेणारे महामानव.
23/12/2024

14 april
Dr Babasaheb Ambedkar jayanti

समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करणारे, समाजाला सामानतेच्या दिशेने नेणारे महामानव.

*सन्माननीय श्री नारायणराव राणे साहेबांचा लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना आंबोली चौकुळ मधील भाजपा - महायुतीचे...
23/12/2024

*सन्माननीय श्री नारायणराव राणे साहेबांचा लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना आंबोली चौकुळ मधील भाजपा - महायुतीचे कार्यकर्ते💪💪🪷🪷✌️✌️

आज 4 जून 2024आंबोली पंचायत समिती मतदार संघातून पहिल्यांदाच न भूतो न भविष्याती असे मताधिक्य देऊन भारतीय जनता पक्षाचे लोकप...
23/12/2024

आज 4 जून 2024

आंबोली पंचायत समिती मतदार संघातून पहिल्यांदाच न भूतो न भविष्याती असे मताधिक्य देऊन भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय उमेदवार आमचे लाडके दादा माननीय नामदार श्री नारायण राणे साहेबाना सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून विजयी होण्यासाठी खारीचा वाटा उचलणाऱ्या आंबोली, चौकूळ, गेळे गावातील महायुती च्या सर्व मतदार व कार्यकर्ताचे मन पूर्वक आभार!
आमच्या महायुती च्या सहकऱ्यांसोबत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा विजय साजरा करताना काही क्षण !

Address

Amboli
Savantvadi
416510

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amboli Sarpanch Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share