Shivjayanti Mahotsav Satara

Shivjayanti Mahotsav Satara शिवजयंती महोत्सव सातारा

21/02/2026

🔥 साताऱ्याचा अभिमान… इतिहासाची ज्वाला! 🔥
✨ मशाल महोत्सव २०२६ | सातारा
📍 किल्ले अजिंक्यतारा

भगव्या मशालींच्या प्रकाशात उजळलेला गड,
शिवभक्तांच्या जयघोषाने दुमदुमलेले वातावरण! 🚩

जय भवानी! जय शिवाजी! 🚩

#मशालमहोत्सव2026 #किल्लेअजिंक्यतारा #शिवजयंती2026 #अवघासातारा_शिवमय जयशिवाजी जयभवानी ShivJayanti

19/02/2026

मशाल महोत्सव राजधानी सातारा २०२६ !

17/02/2026

शिवजयंती महोत्सव २०२६ निमित्त आयोजित “गोष्टी इथे संपत नाहीत” हा कार्यक्रम काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आला आहे.
परंतु उत्साह कायम आहे! 💪

नियोजित इतर सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडतील.
आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही विनंती.

जय भवानी! 🚩 जय शिवाजी! 🚩

#शिवजयंती2026 #शिवजयंतीमहोत्सव #जयशिवाजी #जयभवानी महाराष्ट्र शिवप्रेमी शिवभक्त SataraEvents ShivJayanti

17/02/2026

शिवजयंती महोत्सव २०२६ | सातारा

आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही विनंती. 🙏

📅 कार्यक्रम वेळापत्रक – १८ व १९ फेब्रुवारी २०२६
🗓 बुधवार, १८ फेब्रुवारी २०२६
⏰ सायं. ५.०० ते ९.००
📍 किल्ले अजिंक्यतारा
✨ मशाल महोत्सव

🗓 गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६
📍 गांधी मैदान
✨ मुख्य कार्यक्रम
✨ महाकाल उज्जैन येथील प्रसिद्ध वाघ
✨ अघोरी नृत्य
🗓 गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६
⏰ सायं. ७.०० वा.
📍 शिवतीर्थ, पोवई नाका
✨ महाराजांचे अस्त्रदर्शन

जय भवानी! 🚩 जय शिवाजी! 🚩

#शिवजयंती2026 #शिवजयंतीमहोत्सव #१८फेब्रुवारी #१९फेब्रुवारी जयशिवाजी जयभवानी महाराष्ट्र

Address

Satara
Satara
415002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivjayanti Mahotsav Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category