शिवसेना वाई विधानसभा,सोशल मीडिया

  • Home
  • India
  • Satara
  • शिवसेना वाई विधानसभा,सोशल मीडिया

शिवसेना वाई विधानसभा,सोशल मीडिया “शिवसेना सोशल मीडिया वाई विधानसभा अधिकृत पेज – जनता संपर्क, कार्यक्रम, उपक्रम आणि स्थानिक बातम्या”

27/06/2026
22/06/2026

ओमराजे निंबाळकर यांचा जाहीर प्रवेश

21/06/2026

*कुमठे येथे शिवसेना वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना वही वाटप*
कुमठे (ता. कोरेगाव) : शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त कुमठे येथे शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी शिवसेना पदाधिकारी विजय जगदाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास कुमठे शाखेचे शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी नितीन जगदाळे, संदीप शिंदे, गणेश जगदाळे, अमितकुमार जगदाळे, नितीन जावळे, अक्षय जगदाळे, मयूर जगदाळे, प्रणव जगदाळे, प्रणित जगदाळे, सिद्धार्थ जाधव, राकेश चव्हाण, कपिल जगदाळे, पांडुरंग गायकवाड तसेच गावातील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले. विद्यार्थ

Address

Satara

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवसेना वाई विधानसभा,सोशल मीडिया posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share