सारथी सामाजिक विकास संस्था

  • Home
  • India
  • Satara
  • सारथी सामाजिक विकास संस्था

सारथी सामाजिक विकास संस्था नातं समाजकारणांच आपुलकीचं माणुसकीचं

समाजात असे अनेक उपेक्षित घटक आहेत, ज्यांना मदतीची प्रतिक्षा आहे.

आपण समाजशील असून आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या उत्स्फूर्त भावनेने एकत्र येऊन सामाजिक भान असणा-या तरुणांनी एकत्र येऊन २० फेब्रुवारी २०१४ रोजी "सारथी सामाजिक विकास संस्था" स्थापन केली . आणि या संस्थेच्या विधायक उपक्रमांतून परिसरातील चित्र बदलायला सुरूवात होतेय.
सकल समाजासठी काहीतरी करता यावं हे एकमेव उद्दिष्ट डोळ्या

समोर ठेऊन ही संस्था सर्व लोकांना साथीला घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे .
या सर्व उपक्रमांमध्ये ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, वाचनालय, पाणपोई, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य आणि सध्या गांभीर्याने विचार करण्याजोगे जलसंधारणाचे कार्य हे उल्लेखनीय उपक्रम राबवित संस्था समर्थपणे वाटचाल करत आहे .
सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या आपण सर्वांनी एकत्र येऊन सारथीच्या कार्यास मोलाचा हातभार लावावा तर निश्चितच अशी आणखी विधायक कामे आपणांस आत्मिक समाधान देतील. IF YOU LIKED OUR WORK AND EFFORT THEN PLEASE CONSIDER TO MAKE A KIND DONATION
बँक ऑफ महाराष्ट्र
Account No- 60228261479
IFSC Code- MAHB0001845
MICR- 415014519
Branch Code- 001845
अधिक माहितीकरिता संपर्क :-
गुरुप्रसाद गोसावी
७०८३९०२२५५
रोहित देशमुख
९८७०३३३३८२
सिद्धेश्वर कुरोली ,खटाव , जिल्हा :- सातारा

Address

Vaduj-Satara Road, Kuroli
Satara
415527

Alerts

Be the first to know and let us send you an email when सारथी सामाजिक विकास संस्था posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category