02/02/2017
*हे कसे लॉजिक अाहे ते पहा!*
*कोणत्याही सरकारी विभागाची नोकरीची Vacancy निघते तेंव्हा त्याची फार्म फी 500-700 रुपये असते*
सरकार विद्यार्थ्याकडून *पैसा कमविणे* असे विचार करते की, *रोजगार देने* ??? हे अजुनही समजले नाही!
उदाहरणासाठी आपण पाहू या :-
जागा असतात 50 (Seat)
फॉर्म संपूर्ण भारतात भरले जातात!
फॉर्म फी असते 500 रु ,
*50 लाख ते 80 लाख विद्यार्थी* फॉर्म भरतात!
_*पाहुया सरकारचा किती फायदा होतो ते*
500 रु फॉर्म फी × 50,00,000 विद्यार्थ्यांनी फार्म भरले=
(एकुण इन्कम फॉर्म फी च्या रुपात)
*2 अरब 50 करोड़ रु*
नौकरी द्यायची आहे फक्त 50 जणांना
पगार 25000 रु प्रति महिना समजू या , पगार जास्त पकडले इतके नसतेच.
25000 × 50 जण = 12,50,000 प्रती महीना
12,50,000 × 12 महीने = 1 करोड़ 50 लाख
*चाळीस वर्षाची नोकरी केल्यानंतर*
1,50,00,000 × 40 वर्षे = *60 करोड़*
सरकारची फॉर्म फी एकुण इन्कम = *2 अरब 50 करोड़ रूपए*
*अप्पोइंटमेंट लोकांची 40 वर्षाचा पगार*
60 करोड़ रु
2,50,00,00,000 - 60,00,00,000 = *1,90,00,00,000*
*सरकारची एकुण इन्कम = 1 अरब 90 करोड़ रु*
*माझा प्रश्न - सरकार व विभागाला* *असा आहे की, आपण विद्यार्थ्यांना नौकरी देतो आहे की,*
*पैसे कमवण्यासाठी हे स्वतः नाटक करीत आहे.???
मराठी सेन
नानाराजे भोसले...*
🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔