22/04/2020
तुमच्या Profile,DP,Story,Status साठी आकर्षक पोस्टर याचा वापर करून आमच्या या जनजागृती मध्ये सहभागी व्हा.
जास्तीत जास्त share करा
________________________________________________________
नमस्कार,
अशा करतो सर्वजण निरोगी आहात..!
मित्रांनो सगळ्या जगासमोर आज कोरोणा सारख्या भीषण महामारीचे संकट आहे. या कोरोणा पासून बचावासाठी महत्वाचा उपाय म्हणजे आपण स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे होय..
त्यासाठी जास्तीत जास्त जनजागृतीची गरज आहे. आपल्या सर्वांची हि नैतिक जबाबदारी आहे.
याचाच एक भाग म्हणून आम्ही एक जनजागृती चळवळ उभी केली आहे ज्यात सर्वांना आपला खारीचा वाट देता येणार आहे. आपल्या सर्वांच्या नावाचे पोस्टर आम्ही खालील लिंकवर ठेवले आहे. ते download करून त्याचा वापर आपल्या profile,DP,Story,Status साठी करून आमच्या या जनजागृती मध्ये सहभागी होऊ शकता..
जास्तीत जास्त शेअर करा तसेच आपल्या नावासाठी आमच्या page ला भेट द्या..
आणि आम्हाला instagram वर follow करायला विसरू नका.
घरी राहा,सुरक्षित राहा..!
तुमचा अमुल्य feedback आमच्या सोबत नक्की नोंदवा व सदर जनजागृती करिता मार्गदर्शन अवश्य करा.
(टीप : जर आपल्या नावाचे पोस्टर उपलब्ध नसेल तर आपले नाव अथवा गावाचे नाव खालील नंबर वर Whatsapp करा. तशी डिझाईन करून उपलोड केले जाईल )
धन्यवाद,
टीम कुलगोला
मोबा :70 66 455 455
CoolGola is a leading ICE Gola brand Store in India. We serve many types of tasty yummy ICE Golas at our store with hygienic and clean environment.
also we serve testy yummy figure food at our store.
eg. sandwiches,waffles,various types of maggie,fries