03/06/2026
अजिंक्यतारा किल्ल्याच्या प्रवेशद्वारात आज एक स्टॉल लागला आहे. उद्या आणखी लागतील. अतिक्रमण असेच वाढते.. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही. काळ सोकावता कामा नये... काहीजण कमेंट करतील गरीब आहेत, स्थानिक आहेत जगू द्या, बड्या धेंडांच्या अतिक्रमणाचे फोटो टाका. आमची वॉल पाहा त्यावरही आम्ही आवाज उठवलेलाच आहे.. अतिक्रमण हे अतिक्रमणच मग ते गरिबाचे असो अथवा श्रीमंताचे. #अतिक्रमणमुक्तसातारा