01/08/2016
वर्ग २ ही होता न होऊ शकणार्यासाठी वर्ग १ चे बक्षीस
• हो हे झाले आहे MPSC राज्यसेवा २०१४ व २०१५ परीक्षेतून!
कसे? ते तुम्हीच पहा (सोबतच्या table मध्ये)
इतर Other Gr. B services (class II) सुद्धा न मिळू शकणार्यांना MFAS GrA सहज मिळाली
हे शक्य झाले आपल्या सुधारित सेवा प्रवेश नियमामुळे
• These are recruitement rules Revised for entry in MFAS serviceshttps://mahakosh.maharashtra.gov.in/images/stories/recruitment_rules/revised_recruitment_rules_marathi_new.pdf
• मला यातील AssDir. व account officer साठी commerce Finance backgraond अनिर्वार्य केला आहे हे समर्थनीय आहे पण यात AssDir. (MFAS Group A) साठी सरळसेवेसाठी त्याखालील पद Account officer पदी किमान सेवा (३वर्ष ई.) समाविष्ठ असणे सुसंगत ठरले असते त्यानुसार जर RR असते तर या ३ वर्षात AssDir. (MFAS GroupA) संवर्गात mpsc मार्फत सरळसेवेने नियुक्त २२ अधिकार्यापैकी किमान निम्मे तरी Account officer MFAS group B मधील असते.
• Account officer MFAS संवर्गातून ११ अधिकारी या कालावधीत इतर सेवा मग अगदी नायब तहसीलदार सहा. गट विकास अधिकारी ई संवर्गात गेले कदाचित ते MFAS Gr.A राहिले असते
• साधारण पणे MFAS Gr B मधून MFAS Gr.A मध्ये पदोन्नतीस किमान १२ वर्षे तरी लागतील
• या वर उपाय म्हणून या नियमात सध्या Account officer MFAS Gr B पदावर असणार्याना या साठी पात्र केल्यास हे होण्यासाठी आपल्या DAT संचालायानामार्फत वित्त विभागास एक विनंती अर्ज करून ही न्याय्य संधी आपल्याला मिळू शकते.
• संधी आहे कारण-
o mpsc ने वयोमर्यादा वय वर्ष ३८ /४२ पर्यंत वाढवली आहे
o गेले ५ वर्षी सलग दरवर्षी राज्यसेवा परीक्षा होत आहे
o आपण सध्या वयाच्या ३० च्या आसपास असाल तरी पुढील ५ वर्षात कधीही अभ्यास करू शकता
o अभ्यासानंतर अगदी शेवटचा पर्याय म्हणून तरी MFAS Gr.A चा पर्याय खुला राहील
***याउपर आपले मार्गदर्शन/ अभिप्राय आम्हाला अपेक्षित आहेत. एकत्रपणे प्रयत्न केल्यास काहीतरी रचनात्मक काम होईल अशी आशा आहे.