आवाज माण-खटावचा

आवाज माण-खटावचा टीप: आम्ही राजकारणी नाहीये, विकासाच्या आणि पाण्याच्या मुद्द्यावर आम्ही लढतो आहे.

22/12/2023

मोदींच्या प्रचाराला भाजपाची गाडी गावात आली अन् आजोबांनी चांगलंच सुनावलं

06/10/2023

दुसऱ्याची उणी-धुणी काडण्यापेक्षा ज्यो प्रश्न हाये त्यावर कधी बोलणार हा बाबा

10/08/2023

प्रश्न...
प्रश्न.....
प्रश्न.......
उत्तर द्यायला पण आपलं जळनायक हायत कुठ ?
सारी जनता पाणी पाणी करून मराय लागलीय, आणि हे कार्यक्रमाला १-१ आण २-२ कोटी खर्च करतायेत.
काय म्हणाव या उलट्या काळजाच्या माणसाला.....

#आवाजमाण-खटावचा

09/08/2023

खर हाय,
आम्हाला कोण वालीच नाय...!

08/08/2023

या आमदाराच करायचं काय? ???

आता पर्यंत नुसत्या खोट्या बढायाच मारल्यात जळकुमारनं..! तुमचं म्हणणं सांगा खाली कमेंटला    #आवाज_माण_खटावचा
29/06/2023

आता पर्यंत नुसत्या खोट्या बढायाच मारल्यात जळकुमारनं..!

तुमचं म्हणणं सांगा खाली कमेंटला

#आवाज_माण_खटावचा

29/06/2023

देवा लक्ष असुदे...!

#आषाढी #आवाज_माण_खटावचा

27/06/2023
आज आम्ही ज्यासाठी लढतोय त्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे पाणी प्रश्न, प्रत्येकाची पद्धत हि वेगळी असते आम्ही सोशल मीडियातून...
27/06/2023

आज आम्ही ज्यासाठी लढतोय त्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे पाणी प्रश्न, प्रत्येकाची पद्धत हि वेगळी असते आम्ही सोशल मीडियातून याला वाचा फोडतोय आणि हे वृक्षारोपणातुन परिस्थिती बदलायचा प्रयत्न करतायेत.
गेल्या सात वर्षांपासून न थांबता अखंडीतपणे सातत्यपूर्ण श्रमदान करून आपली दुष्काळी भाग नावाची ओळख पुसण्याचा प्रयत्न करत आहेत. पाण्याची कमतरता आपल्या पाचवीलाच पुजलेली आहे, कमी पाऊस, ओसाड माळरान, उघड्या बोडक्या डोंगर रांगा हेच पाहून रोहित आणि रक्षीता या दोन भावंडानी गेल्या सात वर्षात लाखो झाडांचे रोपण केले आहे.
कोणाच्या विश्वासावर न बसता दुष्काळावर मात करण्यासाठी या दोन भावंडानी सुरु केलेल्या उपक्रमाला सर्वांनीच सहकार्य करायला पाहिजे, रोहित शंकर बनसोडे व रक्षीता शंकर बनसोडे या भावंडांना सर्व माण- खटाव वासियांकडून मानाचा मुजरा.

खाली दिलेल्या नंबर वरून त्यांच्या या कार्यास मदत करू शकता.
9503070900 / 7920042739

#आवाज_माण_खटावचा

🤣🤣🤣🤣
24/06/2023

🤣🤣🤣🤣

आपल्या माण-खटाव ची शान, ऑलंपिक एशियन गेम्स, एशियन चॅम्पियनशिप सहित वेगवेगळ्या स्पर्धेतून देशाचे आणि आपल्या भागाचे नाव उं...
23/06/2023

आपल्या माण-खटाव ची शान, ऑलंपिक एशियन गेम्स, एशियन चॅम्पियनशिप सहित वेगवेगळ्या स्पर्धेतून देशाचे आणि आपल्या भागाचे नाव उंचावणाऱ्या ललिताताई बाबर-भोसले यांना ऑलंपिक दिनानिमित्त मानाचा मुजरा.
ताईंसारखेच अनेक चांगले खेळाडू आपल्या भागात तयार ह्यायला पाहिजेत, यासाठी प्रोत्साहन द्यायला आपल्या भागात कोण काम करत असेल किंवा कोणाला काही मदत हवी असेल तर आपल्या फेसबुक ग्रुप वर सांगा.
Lalita Babar-Bhosale

Address

Dahiwadi, Tal. Dist. Satara
Satara
KHATAV

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आवाज माण-खटावचा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category