सातारचं मरीन ड्राईव्ह सयाजीरावचा कट्टा

  • Home
  • India
  • Satara
  • सातारचं मरीन ड्राईव्ह सयाजीरावचा कट्टा

सातारचं मरीन ड्राईव्ह सयाजीरावचा कट्टा मनमोकळ्या गप्पांच लोकप्रिय ठिकाण...All about Satara
(2)

25/10/2025

शिवकाल पुन्हा अनुभवायला मिळाला🚩 आपली संस्कृती, इतिहास जपून ठेवण्यासाठी व पुढील पिढीला समजण्यासाठी सुरू झालेला एक स्तुत्य उपक्रम... किल्ल्यांचे गाव -अंबवडे बुद्रुक तालुका सातारा✌️

03/04/2025
https://youtu.be/GeIv74gYk5k?si=K1RNovOAhB4-JhmC
20/06/2024

https://youtu.be/GeIv74gYk5k?si=K1RNovOAhB4-JhmC

छत्रपती शिवाजी महाराज नक्की कसे दिसत होते? आज महाराजांची ओरिजिनल चित्रे कुठे आहेत? शिवराय, शंभू राजे, आणि थोरले शा.....

 #श्रीमंत छञपती प्रतापसिंह महाराज   #प्रतापसिंह
19/01/2023

#श्रीमंत छञपती प्रतापसिंह महाराज

#प्रतापसिंह

वारसाराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लघुपट...नक्की पहाSachin Balasaheb Suryawanshi
08/01/2023

वारसा

राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लघुपट...

नक्की पहा

Sachin Balasaheb Suryawanshi

छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकलेवर आधारित फिल्म - सचिन सूर्यवंशी मित्रमंडळ सादर करत आहे"वारसा"लेखक, निर्मात....

आज १५ डिसेंबर... हिंदनृपती, भारतवर्ष सम्राट, अखंड हिंदुस्थानचे स्वामी , आपले आजोबा आणि वडील यांचा वारसा समर्थपणे चालवून ...
15/12/2022

आज १५ डिसेंबर... हिंदनृपती, भारतवर्ष सम्राट, अखंड हिंदुस्थानचे स्वामी , आपले आजोबा आणि वडील यांचा वारसा समर्थपणे चालवून स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे, ४२ वर्ष अखंड हिंदुस्थानचा अंमल ज्यांच्या हाती होता असे,राजधानी सातारा अर्थात शाहुनगरी व सातारा गादीचे संस्थापक छत्रपती थोरले शाहू महाराज यांना २७३ व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन व त्रिवार मानाचा मुजरा 💐🙏🚩

#मराठा_साम्राज्य #मराठासंघर्ष

https://youtube.com/shorts/9LYI7C1sk2I?feature=shareराजधानी मिसळ सातारा
06/12/2022

https://youtube.com/shorts/9LYI7C1sk2I?feature=share

राजधानी मिसळ सातारा

राजधानी मिसळ 😋NH4 हायवेवर डी मार्ट सातारा नजिक राजधानी मिसळ नावाने हॉटेल चालू झाले आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या ...

Financial Planning
24/11/2022

Financial Planning

नमस्कार      मी समीर प्रकाश मालुसरे... एक गिर्यारोहक..     माझ 360 explorer तर्फे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहणासाठी निवड झाल...
19/11/2022

नमस्कार
मी समीर प्रकाश मालुसरे... एक गिर्यारोहक..

माझ 360 explorer तर्फे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहणासाठी निवड झाली आहे. ही मोहिम १४ फेब्रुवारी २०२३ ते २२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो येथे होणार आहे. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भगवा आणि तिरंगा झेंडा घेऊन आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो सर करून या शिखरावर शिवजयंती साजरी करणार आहे. हे इतक उत्तुंग शिखर सर करण्यासाठी मजबुत इच्छाशक्ती, शारिरीक ताकत, आणि सरावासोबतच आर्थिक पाठबळही तितकच गरजेच आहे.तरी ह्या संपूर्ण मोहिमेचा खर्च रुपये ३,६२,०००/- इतका आहे व त्या माहिमेचा खर्च दि. २० जानेवारीच्या आधी भरायचा आहे. हा खर्च माझ्यासाठी जास्त असल्यामुळे
आपल्याकडून आर्थिक मदत मिळावी जेणे करून आपल्या महाराष्ट्राचे नाव अजून आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाता येईल.
माझ्या या मोहिमेचा तुम्ही सगळे भाग बनून माझ्या पाठीशी उभे रहा अशी मी विनंती करतो. मी तरुण पिढी साठी मोटीवेशन बनेन.माझ्या या स्वप्नांना बळ देण्याचे काम तुम्ही सगळे कराल अशी मी आशा करतो.
तरी कृपया वरील माहीतीची दखल घेऊन त्वरित मदत मिळावी.
हीच नम्र विनंती.
सहकार्या बद्दल धन्यवाद !
गिर्यारोहणातील खडतर असे दोन्ही कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करून त्यामध्ये 'अ'श्रेणी प्राप्त केली आहे
Sameer Malusare: Bank Details.
Bank Name :- Bank of India
Address : opposite tehasil office, Koregaon. 415501
Ac. No:- 132010110000604
IFSC code:- BKID0001320
Acc.Holder:- Sameer Prakash Malusare
contact: 8329127110

Phonepe & GPay : 8329127110

Address

Satara

Alerts

Be the first to know and let us send you an email when सातारचं मरीन ड्राईव्ह सयाजीरावचा कट्टा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share