Lokseva karyalay - लोकसेवा कार्यालय

  • Home
  • India
  • Satara
  • Lokseva karyalay - लोकसेवा कार्यालय

Lokseva karyalay - लोकसेवा कार्यालय Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Lokseva karyalay - लोकसेवा कार्यालय, Social service, Satara.

श्रीनिवास पाटील फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा आदरणीय सौ.रचनादेवी सारंग पाटील, वहिनीसाहेब (Rachna Sarang Patil) यांना वाढदिवसाच...
14/04/2026

श्रीनिवास पाटील फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा आदरणीय सौ.रचनादेवी सारंग पाटील, वहिनीसाहेब (Rachna Sarang Patil) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

11/04/2026
अभिमानास्पद क्षण! 💐सातारचे सुपुत्र, माजी खासदार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल आदरणीय श्री. श्रीनिवास पाटील साहेब यांना यंद...
11/04/2026

अभिमानास्पद क्षण! 💐
सातारचे सुपुत्र, माजी खासदार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल आदरणीय श्री. श्रीनिवास पाटील साहेब यांना यंदाचा प्रतिष्ठेचा 'सातारा भूषण पुरस्कार' जाहीर झाला आहे.
रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट आणि सातारकर नागरिकांच्या वतीने त्यांच्या प्रशासकीय, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याचा हा गौरव करण्यात येत आहे. साहेबांच्या या प्रेरणादायी प्रवासाला आणि कार्याला मानाचा मुजरा! साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🙏✨
Shriniwas Patil

मिरज संस्थानच्या आदरणीय युवराणीसाहेब, श्रीमंत अनुसयाराजे माधवराजे पटवर्धन Anusayaraje Madhavraje Patwardhan  आपणांस वाढद...
27/03/2026

मिरज संस्थानच्या आदरणीय युवराणीसाहेब, श्रीमंत अनुसयाराजे माधवराजे पटवर्धन Anusayaraje Madhavraje Patwardhan आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश लाभो, हीच श्रींचरणी प्रार्थना!

12/03/2026
12/03/2026

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आज जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या कर्तव्यदक्ष भगिनींचे हार्दिक अभिनंदन..! श्रीपरिवार प्रस्तुत,श्रीनिवास पाटील फाउ...
06/03/2026

शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या कर्तव्यदक्ष भगिनींचे हार्दिक अभिनंदन..!

श्रीपरिवार प्रस्तुत,
श्रीनिवास पाटील फाउंडेशन, ग्रामपंचायत मारुल हवेली व Yuva360° आयोजित!

▪️ “आदिशक्ती मारुल हवेलीची”
(महिला सन्मान व गौरव सोहळा)

▪️ रविवार, दि. ०८ मार्च २०२६
▪️ वेळ : सकाळी १०.०० वाजता
▪️ ठिकाण : श्री सिद्धेश्वर मंगल कार्यालय, मारुल हवेली, ता. पाटण, जि. सातारा

ज्ञानदानाच्या पवित्र कार्यातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या, संस्कार व मूल्यांची जपणूक करणाऱ्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत महिला शिक्षक, प्राध्यापक व शिक्षणसेविका भगिनींचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
समाजाच्या प्रगतीसाठी भावी पिढी घडविणाऱ्या या कर्तृत्ववान भगिनींच्या सन्मान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय.
सर्वांना सस्नेह निमंत्रण.
Rachna Sarang Patil
Sarang Shriniwas Patil
Shriniwas Patil

#आदिशक्तीमारुलहवेलीची

Address

Satara
415001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokseva karyalay - लोकसेवा कार्यालय posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category