14/07/2025
शिका ! संघर्ष करा ! संघटीत व्हा!
रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी संस्कार बुद्ध विहार समतानगर सुरुर येथे शालेय साहित्य वाटप आणि सत्कार समारोह आयोजित करण्यात आला.
🙏
आपले विनीत
संस्कार ट्रस्ट सुरुर
समता विकास संघ
सुरुर