मैत्रीपर्व services
नातं विश्वासाचं...
�श्री गणेश�
About us:
We �can
eat �toghether.. We� can
Work �together
आमचा इतिहास:
मित्र व मैत्री म्हंटल की,गप्पा ,गोष्टी,एकत्र खेळणं ,बागडण ,खाणं आणि वय वाढेल तस जबाबदारी ची जाणीव होऊन एकत्र काम ही करणं हे तितकंच महत्वाचं..
आणि याच विचाराने साकारलं ते जानेवारी 2019 ला "मैत्रीपर्व" परिवार
नातं विश्वासाच
ं..
मैत्रीपर्व सर्विसेस ही एक भागीदारी तत्वावर विविध सर्विसेस पुरवणारी छोटा उद्योग समूह आहे.या उद्योगाचे प्रमुख MD/CEO इंजिनिर श्री प्रशांत विष्णू गुरव
( B. E Automobile/MBA) व कु.दिपक हणमंत माने(B.A Econ) असून तसचे या मध्ये SERVICE MANAGER
कु.प्रवीण प्रमोद गुरव( ITI, B A) व MARKETING MANAGER कु.नितीन बाळकृष्ण गुरव( B.Tech food technology) हे सहकारी आहेत. OUR SERVICES
�मैत्रीपर्व ट्रान्सपोर्ट
�मैत्रीपर्व फूड्स अँड व्हेजिटेबलस
�मैत्रीपर्व रुद्रा इव्हेंट सर्विसेस
�मैत्रीपर्व रुद्रा फेटा स्पेशालिस्ट
Services Details :
� मैत्रीपर्व ट्रान्सपोर्ट :
या सेवे अंतर्गत आपणास आम्ही आपणास daily basis वर कराड,सातारा,सांगली,कोल्हापुर, सोलापूर,पुणे,मुंबई,दापोली साठी प्रति किलोमीटर दराने अथवा भाडे तत्वावर गाडी भाड्याने देतो
उपलब्ध असणाऱ्या गाड्या:
माल/शेतीमाल वाहतूक : अशोक लेलँड दोस्त+(1.5T),टाटा छोटा हत्ती,महेंद्र पीक उप,टेम्पो इ. Passanger vehical :
टाटा Tiago, टाटा विस्टा,Ertiga,vagnar
वैशिष्ट :
आमच्याकडे योग्य स्थितीतील गाडी व well trained ड्राइवर(Driving licen धारक) मिळतील.
� Contact Person :
�दीपक माने सर(775811519)
� मैत्रीपर्व फूड्स अँड व्हेजिटेबलस
या सेवे अंतर्गत आम्ही आपणास पुरवतो 1.शेतातील स्वच्छ, ताज्या व तजेलदार फळे व पालेभाज्या तुमच्या ऑर्डर नुसार तुमच्या दारात.
2.तसेच काळे-पिवळे मनुके, काजू,बदाम,अक्रोड,हळद,केशर हे ही अगदी घरपोच
वैशिष्ट :
योग्य व फूड लॅबरोटरी टेस्टिंग करूनच ग्राहकांच्या सेवेत रुजू केला जातो.
� Contact Person :
�नितीन गुरव सर(7387214782)
� मैत्रीपर्व रुद्रा इव्हेंट सर्विसेस
या सेवे अंतर्गत आम्ही आपल्या घरातील प्रत्येक शुभ कार्याचा भाग बनतो
" शब्द आपला सेवा आमची..
आमच्याकडे आपणास उपलब्ध होतात
1.मंडप डेकोशन,स्टेज डेकोशन,स्टेज,पार्टी वेअर लंच टेबल्स व खुर्ची,सतरंजी,गादी,लोडे,सोफा सेट
2.शुभ कार्या प्रसंगी शाही तुतारी वादक,छत्री,अब्दागिरी,नवरी मुलींसाठी शाही डोली, नवरा नवरी साठी कमळ, भाले,मावळे इ.
3.नवरदेवाचा व नवरी मुलीचा शाही फेटा तसेच कुरवाल्यांचे फेटे बांधून व भाडे तत्वावर मिळतील
4.मनोरंजना साठी मिकी माऊस,मोटु-पतालु, लाला -लाली,परी व अक्षदा व अवक्षवण करणाऱ्या नऊ वारीतील मुली मिळतील
5.लग्न वराती साठी बंगाली(night lights) व डोहाळे जेवण(baby shower),बारसे(Naming ceremany),वाढदिवस या कार्याचे सुंदर असे पाळणे व डेकोरेशन मिळेल.
वैशिष्ट :
1.आपल्या कार्यक्रमाचे वेळेत योग्य नियोजन व updated सेट उप.
2.अपेक्षेपेक्षा बरच काही अनोख व नाविन्यपूर्ण
3.अपेक्षित बजेट मध्ये अनपेक्षित नावीन्य पूर्तता मिळेल.
�Contact Person :
�कु.प्रवीण गुरव सर(7758811519)
�श्री.विष्णुपंत गुरव(8600271036)
आमच्या शाखा/Our Offices:
@सातारा ऑफिस
�ओंकार भोजने सर(8808909647)
�प्रशांत गुरव(9730637681)
@कराड ऑफिस
�प्रवीण गुरव सर(7758811519)
@वडूज(खटाव) ऑफिस
�दिपक माने सर(7028730056)
@पुणे ऑफिस
�नितीन गुरव सर(7387214782)
�राजेंद्र माने सर(9096536805)
@मुंबई ऑफिस
�मंगेश गुरव सर(8108446698)
@रत्नागिरी ऑफिस
�जगदीश गुरव(7709181095)
�Gmail: [email protected]
�Ph- 9730637681-Mr.prashant Gurav
7028730056-Mr.Dipak mane