ERO Baglan Assembly Constituency

ERO Baglan Assembly Constituency मतदार नोदणी

गणेशोत्सव सजावट - देखावा स्पर्धा २०२२ - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केलेलं आवाहन'माझा गणेशोत्सव, माझा ...
06/09/2022

गणेशोत्सव सजावट - देखावा स्पर्धा २०२२ - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केलेलं आवाहन
'माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार' या उपक्रमातंर्गत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांनी 'गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा २०२२' आयोजित करण्यात आलेली आहे. या माध्यमातून मतदार नोंदणी, निवडणूक प्रक्रिया व लोकशाही या विषयीची जनजागृती व्हावी, हा मुख्य उद्देश समोर ठेवून मतदार नोंदणी, आधार जोडणी, निवडणूक, लोकशाही या विषयाशी संबंधित देखावे सादर व्हावेत व त्यातून समाजप्रबोधन व्हावे, असा मानस आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे अपर मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्री. श्रीकांत देशपांडे यांनी नागरिकांना या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन मताधिकाराबाबत प्रबोधन करण्याचे आवाहन केले आहे.
स्पर्धेचा विषय : मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही
स्पर्धेचा कालावधी : ३१ ‌ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२
स्पर्धेचा अर्ज भरण्यासाठी दुवा - https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7
👍 Like
💬 Comment
🔄 Share..
And ✅ Follow
https://youtu.be/wMROe2nl9P0

'माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार' या उपक्रमातंर्गत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांनी 'गणेशोत्सव देख...

 #मनावरघ्याचला जबाबदारी पार पाडू या मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड आजच जोडू या..मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्यासाठी...
17/08/2022

#मनावरघ्या

चला जबाबदारी पार पाडू या
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड आजच जोडू या..

मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :

➡️ मतदार सेवा पोर्टल :
https://nvsp.in किंवा https://voterportal.eci.gov.in

➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :

प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाईलकरीता)
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

आयफोन स्टोअर (I-phone मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

👍 Like
💬 Comment
🔄 Share..
And ✅ Follow

Address

Taharabad Road, Tahsil Office Baglan
Satana
423301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO Baglan Assembly Constituency posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share