Mowade Public School ,NandaGomukh-Savner

Mowade Public School ,NandaGomukh-Savner Best infrastructure and facility to students

74th Indian Independence day ..Happy day to all
14/08/2020

74th Indian Independence day ..Happy day to all

23/08/2019

Dahi Handi‎ On ShreeKrushna Janmastami

Students of Mowade Public School  donned the roles of Lord Sri Krishna and Gopikas Janmashtami. It made awareness about ...
23/08/2019

Students of Mowade Public School donned the roles of Lord Sri Krishna and Gopikas Janmashtami. It made awareness about Indian tradition, custom and culture. It conveyed the strong message “Victory of good over evil.

मोवाडे पब्लिक स्कुल व ज्यु. काँलेजच्या (Science) च्या विद्यार्थांनी "Super 30" चित्रपटाच्या माध्यमातून ग्रामिण भागाचे नव...
08/08/2019

मोवाडे पब्लिक स्कुल व ज्यु. काँलेजच्या (Science) च्या विद्यार्थांनी "Super 30" चित्रपटाच्या माध्यमातून ग्रामिण भागाचे नवे यशस्वी"Super -24" बनण्याचा निश्चय केला.स्थळ- Eternity PVR Mall, Nagpur

05/07/2019

परिपत्रक
सर्व पालक/विद्यार्थी यांना सूचित करण्यात येते की, विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेण्याच्या नागपूर विद्यापिठाच्या यादीमध्ये इतर महाविद्यालयाप्रमाणे स्व. नागोराव मोवाडे कला महाविद्यालयाचे नाव आहे. योग्य शैक्षणिक अहर्ताप्राप्त प्राध्यापक उपलब्ध न झाल्यामुळे विद्याथ्यांचे शैक्षणीक नुकसान होऊ नये याकरिता सदर महाविद्यालयाचे विद्यापिठास संलग्निकरण करण्यात आलेले नाही व प्रवेश प्रक्रीया २००५ लाच थांबविण्यात आलेली आहे. परंतू या महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया थांबवितांनाच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात अालेली होती. आजही या कला महाविद्यालयामध्ये प्रवेश बंदच आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी स्तरावरील शिक्षण देण्याच्या द्रुष्टीने शासनमान्य स्वयंअर्थसहाय्यीत तत्वावर सर्व सुविधायुक्त 'मोवाडे पब्लिक स्कुलची' स्थापना होवुन दर्जेदार शिक्षण दिल्याचा अनुभव येथील पालकांनी घेतलेला आहेच. मागिल वर्षी नुतन शिक्षण संस्थेला कनिष्ठ महाविद्यालयाची शासनाद्वारे मान्यता मिळालेली असुन सर्व सुविधायुक्त कला, वाणिज्य व Science शाखेची यावर्षी प्रवेश प्रक्रिया सु्रु झालेली अाहे. पुर्वानुभवानुसार ब-याच विद्यार्थ्यांनी विश्वासाने प्रवेशसुद्धा घेतलेला आहे. लवकरच नियमित वर्ग सुरु होत आहेत. परंतू काही लोक नागपुर विद्यापिठाच्या कला महाविद्यालयात प्रवेश न घेण्याच्या परिपत्रकाच्या आधारे मोवाडे पब्लिक स्कुल व ज्यूनिअर कॉलेज, नादागोमुख येथे प्रवेश न घेण्यासाठी खोटा संभ्रम पसरवित आहे. अशा संभ्रमाला आपण बळी पडू नये. नविन ज्यूनिअर कॉलेज (11 वी /12वी) हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड मान्यता प्राप्त आहे. विद्यापीठ आणि बोर्ड यामध्ये बराच फरक आहे. याबाबतची शहानिशा शाळेला भेट देवून पालकांनी व विद्यार्थांनी नक्की करुन घ्यावी.
उत्क्रुष्ठ, दर्जेदार व विश्वासपूर्ण शिक्षण देण्याकरीता मोवाडे पब्लीक स्कुल व ज्यूनिअर कॉलेज, नांदागोमुख सज्ज आहेत व सज्ज राहील याबाबतची हमी व प्रवेशाबाबतच्या अप्रचाराचा खुलासा या परिपत्रकानुसार देण्यात येत अाहे.
-प्राचार्य
मोवाडे पब्लीक स्कुल व ज्यूनिअर कॉलेज,
नादागोमुख

30/06/2019

Lively : Admissions Open Now. Art - Science- Commerce higher education at your doorstep.

Technology plays a major role in education. The new model of integrating technology into the curriculum means that compu...
29/06/2019

Technology plays a major role in education. The new model of integrating technology into the curriculum means that computers are on demand throughout the school day. Mowade Public School adopts all new inventions always.

Indian Talent Olympiad, Mowade public School achieved state Topper rank, Best Principal and Golden school award in 2018-...
29/06/2019

Indian Talent Olympiad, Mowade public School achieved state Topper rank, Best Principal and Golden school award in 2018-19 session . Now target to do preparation of olympiad in other subjects to make our scholars intellectuals.Hats off to all students and teachers .

Address

Green Zone Nandagomukh-Savner
Saoner
441173

Telephone

+919822704021

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mowade Public School ,NandaGomukh-Savner posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category