Dr Babasaheb Deshmukh FC

Dr Babasaheb Deshmukh FC वारसा जनसेवेचा वारसा विचाराचा वारसा स्वाभिमानचा

29/09/2021
27/09/2021

आनंद भाऊ माने🙏👍🏻

27/09/2021

🙏

27/09/2021
27/09/2021

देशात व राज्यात महिलांवर वाढत असलेल्या अत्याचाराविरोधात सरकारने कडक पावले उचलावीत यासाठी आंदोलने करण्याचा भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती समितीच्या बैठकीत ठराव मांडण्यात आला. शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या Chitralekha Patil यांनी हा ठराव मांडला. हा ठराव एकमताने मंजूर झाला.

#शेतकरी_कामगार_पक्ष #शेकाप #सांगोला

26/09/2021

सांगोला नगरी

26/09/2021

महाराष्ट्रात पुरोगामी शक्ती वाढविण्याचा निर्धार~ भाई जयंत पाटील
शेकाप मध्यवर्ती समितीच्या बैठकीला सांगोल्यात प्रारंभ..

26/09/2021

युवा कार्यकर्त्यांसाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती समितीची बैठक कशी ऊर्जादायी ठरत आहे, हे सांगतायत सांगोल्याचे डॉ. अनिकेत देशमुख...

26/09/2021

आबासाहेब अमर हें🙏🙏

26/09/2021

आठवणीतले आबासाहेब🙏🙏🙏

Address

Sangola

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Babasaheb Deshmukh FC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category