11/06/2024
आज सांगोला शहरातील युवा उद्योगपती अजित दादा गावडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती पेट्रोलपंप शेजारी पंढरपूर रोड, सांगोला येथे नव्याने सुरू केलेल्या " कृष्णा डेअरी फार्म "च्या उद्घाटन समारंभला उपस्थित राहून अजित दादा गावडे यांचे अभिनंदन करून पुढील व्यवसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या..💐💐💐💐 दत्तात्रय भाऊ जानकर मा.अध्यक्ष धनगर समाज सेवा मंडळ सांगोला
- दत्तात्रय जानकर