मराठी जोक्स -> Marathi Joks

मराठी जोक्स -> Marathi Joks मराठी भन्नाट जोक्स आणी विनोदासाठी हे ?

😃😃😃
29/10/2018

😃😃😃

आर्चीला तर सगळेच लाईक करतात...... आज पहातो आपल्या मराठमोळ्या ताईला किती मराठे लाईक करतात ते???????
24/02/2018

आर्चीला तर सगळेच लाईक करतात......
आज पहातो आपल्या मराठमोळ्या ताईला किती मराठे लाईक करतात ते???????

Good morning
30/11/2017

Good morning

दातवाश्या... :P :P :P :P
27/11/2017

दातवाश्या... :P :P :P :P

बरोबर ना...!!
26/11/2017

बरोबर ना...!!

बरोबर आहे ना
14/10/2017

बरोबर आहे ना

05/10/2017
18/08/2017

व्हाटसप म्हणजे जसं कोंबडीचं

🐥🐥🐥खुराडच झालयं,

🏚तासातासाला उघडून पहावं लागतय कोणी अंड दिलयं का?
🐣🐣🐣🌕🌕🌕
😜🤣😆😁😂😜

11/08/2017

मुलगा आणि मुलगी ऑनलाईन गप्पा मारत असतात
:
मुलगा : काय करते आहे
:
:
:
मुलगी : pic काढते आहे
:
:
मुलगा : बाजरी की ज्वारीच
:
:
:
:
:
;
डायरेक्ट ब्लॉक केल ना राव 😡😡😡
😀😀😀😀😀😀😀😀😀😀

10/08/2017

शिक्षकः तू नेहमी ऊशिरा का येतो?
तुझे मित्र
बघ कसे वेळेवर येतात.
तुला त्यांच्याबरोबर यायला काय झाले?

Gopya : सर, झुंड मे तो सुवर आते है

शेर अकेला आता है.

सरानी काळा निळा होई पर्यंत हाणला...

शाळा सुटलयावर मित्रांनी पोत्यात घालून हाणला

Wow nice .....!!
07/08/2017

Wow nice .....!!

29/07/2017

"नवरा" हा शब्द उलटा वाचला तर
"रावन" शब्द तयार होतो....

हा निव्वळ योगायोग आहे कि आपल्या
पुर्वजांचा खवचटपणा ??

म्हणून नवरयाला ऊलट बोलू नये,
नाहीतर त्याचा रावन जागा होतो....
---जनहितार्थ जारी।
😜😛😘😝😉

Address

Ganpati Peth
Sangli
416416

Telephone

8220652066

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठी जोक्स -> Marathi Joks posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share