Madan Bhau Sangli -Boss

Madan Bhau  Sangli -Boss Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Madan Bhau Sangli -Boss, Public & Government Service, sangli, Sangli.

आणि वर्ल्ड कप आपलाच 😎 शाब्बास...
02/11/2025

आणि वर्ल्ड कप आपलाच 😎 शाब्बास...

सहकारमहर्षी स्व. विष्णू (अण्णा) पाटील यांच्या जयंतीनिमित्त समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी ...
04/10/2025

सहकारमहर्षी स्व. विष्णू (अण्णा) पाटील यांच्या जयंतीनिमित्त समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी खासदार विशाल दादा पाटील उपस्थित होते.स्व.अण्णांचे काम सहकारक्षेत्रात आणि एकंदरीतच महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये मोठे आहे. त्यांनी केलेल्या कामातून पुढे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते.

छत्रपती शिवरायांचे निष्ठावंत मावळे नरवीर शिवा काशिद यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
13/07/2025

छत्रपती शिवरायांचे निष्ठावंत मावळे नरवीर शिवा काशिद यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

श्रीमती जयश्री वहिनी पाटील यांनी महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सांगलीच्या विकासासाठी विशेष निध...
01/07/2025

श्रीमती जयश्री वहिनी पाटील यांनी महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सांगलीच्या विकासासाठी विशेष निधीची मागणी केली आहे. यावेळी त्यांचा सोबत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील, जनस्वराज्य पक्षाचे अध्यक्ष मा. आमदार विनयजी कोरे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितजी कदम, संग्राम दादा पाटील उपस्थित होते.

"राजवैभव थोर असेल; पण मी रयतेशी वचनबद्ध आहे. ती वचनबद्धता त्या वैभवाहूनही थोर आहे" राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्म...
06/05/2025

"राजवैभव थोर असेल; पण मी रयतेशी वचनबद्ध आहे. ती वचनबद्धता त्या वैभवाहूनही थोर आहे"
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित मानाचा मुजरा"

06/05/2025

पद्माळे येथे श्री संत बाळूमामा यांची बग्गा नं 5 पालखीचे आगमन झाले आहे तरी आज या पालखीस आपले नेत्यां सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा,मा.जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांनी भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले तसेच यावेळी माजी नगरसेविका मा.रोहिणीताई पाटील,लोकनियुक्त सरपंच मा. एकनाथ कोळी,सौ.वर्षाराणी एकनाथ कोळी,मा.प्रकाशअण्णा पाटील,मा.गजानन शिरोटे मा.प्रवीण सुतार,राहुल मोरे,गणेश मोहिते,अमित शेडबाळे,दीपक पवार,दिनेश सावंत,बाबासो कोळी,दादासो पाटील आदी गावातील तसेच आसपासच्या परिसरातील सर्व भाविक भक्त उपस्थित होते.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची आज पुण्यतिथी. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, कृषी विका...
01/03/2025

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची आज पुण्यतिथी. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, कृषी विकास व कृषी-उद्योग विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कुक्कुटपालन, दुग्धविकास या क्षेत्रांत सहकाराचा प्रसार केला. खत कारखाने, सूत गिरण्या, तेल गिरण्या, कागद कारखाने, सिमेंट पाईपचे कारखाने, कृषी अवजारांचे उत्पादन व कृषी प्रक्रिया उद्योग इ. उद्योग राज्यात वसंतदादांनी सहकारी तत्त्वावर सुरू केले. राज्याला प्रगतीकडे नेणारे निर्णय घेऊन राष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचे काम दादांनी केले. सहकार महर्षी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, पद्मभूषण वसंतदादा पाटील यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!🙏

काल श्रीमती जयश्री मदन पाटील यांनी सांगली वकील संघटनेला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्य...
01/03/2025

काल श्रीमती जयश्री मदन पाटील यांनी सांगली वकील संघटनेला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सांगली वकील संघटनेचे ज्येष्ठ सदस्य ऍड. एस टी जाधव, सेक्रेटरी अमोल पाटील, माजी अध्यक्ष ॲड भाऊसाहेब पवार, जयंत नवले, राजेंद्र माने, स्वाती सुर्यवंशी, किरण शिंदे, अर्जुन कोकाटे, दत्ता वठारे, संजय उपाध्ये, सुनील पालकर इ. उपस्थित होते.

आजपासून सुरु होणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी मित्रांना हार्दिक शुभेच्छा..   दहावीची परीक्षा तुमच्य...
21/02/2025

आजपासून सुरु होणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी मित्रांना हार्दिक शुभेच्छा..
दहावीची परीक्षा तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तुम्ही या क्षणी कठोर परिश्रम आणि समर्पणाची कसोटी देत आहात. मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या परीक्षेत उत्तम कामगिरी कराल.

निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू।अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंतयोगी।।अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी ...
19/02/2025

निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू।
अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंतयोगी।।

अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज.
शिवजयंती निमित्त सांगली येथील शिवतिर्थावर जाऊन जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

#शिवजयंती #छत्रपती_शिवाजी_महाराज

सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सहकार महर्षी माजी आमदार मा. कै. विश्वनाथ शामराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या...
12/02/2025

सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सहकार महर्षी माजी आमदार मा. कै. विश्वनाथ शामराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या समाधीस्थळी श्रीमती जयश्रीताई पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादा पाटील यांच्यासह पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मा. संग्रामदादा पाटील, मोनिका कदम पाटील यांचेसह अनेक कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.

Address

Sangli
Sangli

Telephone

+919175117315

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madan Bhau Sangli -Boss posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share