Agran Dhulgaon - अग्रण धुळगाव

Agran Dhulgaon - अग्रण धुळगाव प्रत्येक धुळगावकराने हे पेज लाईक करा : www.fb.com/AgranDhulgaon

अग्रण धुळगाव हे कवठे महांकाळ तालुक्यातील ( जि . सांगली ) एक गाव आहे .

गावाच्या शेजारुनच अग्रणी नदी वाहते , तसेच आगदिच गावाशेजारून रेल्वेमार्गही ( मिरज - पंढरपुर ) जातो . गावात दळनवळन व्यवस्था ही उत्तम आहे . गावाचे वैशिष्ट म्हणजे गावातील बहुतेक तरुण हे सैन्य दलात नोकरीस आहेत .

तर अश्या गावातील नागरिकांसाठी हे अकाउंट तैयार केले आहे. काही जुन्या आठवणी , जुने फोटो , गावातील समस्या , सुख - दुःख शेअर करण्यासाठी हे अकाउंट बनवले आहे .

Address

Agran Dhulgaon
Sangli
416411

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agran Dhulgaon - अग्रण धुळगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share