पुरुष हक्क संरक्षण समिती,सांगली

  • Home
  • India
  • Sangli
  • पुरुष हक्क संरक्षण समिती,सांगली

पुरुष हक्क संरक्षण समिती,सांगली Legal Advice by Expert Adv Balasaheb M. Patil on MATRIMONIAL DISPUTE REDRESSAL ONLINE CONSULTANCY.

पुरुष हक्क संरक्षण समिती,सांगलीअँड. बाळासाहेब म. पाटील.मो.नं.9823187882                     #2025
11/10/2025

पुरुष हक्क संरक्षण समिती,सांगली
अँड. बाळासाहेब म. पाटील.
मो.नं.9823187882


#2025

17/09/2025

News published in Pudhari Paper Sangli Edition!

पुरुष हक्क संरक्षण समिती,सांगली
अँड. बाळासाहेब म. पाटील.
मो.नं.9823187882


#2024

17/09/2025

आम्ही काय करतो 🤔?
१) ही संस्था कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्या स्त्रीयांपासून सर्व पिडीत स्त्री व पुरुषांना कायदेशीर मदत करते.
२) सर्व स्त्री व पुरुषांना, विवाहपूर्व व विवाहोत्तर संदर्भातील सर्व समस्या संदर्भात तज्ञांमार्फत कायदेशीर समुपदेशन (Counseling) करण्याची सोय संस्थेत आहे.
३) विवाह विच्छेदन (घटस्फोट) व वैवाहिक समस्येतून त्वरीत कायदेशीर मुक्तता मिळणेसाठी संस्थेमार्फत तज्ञ
वकिलांमार्फत प्रयत्न केले जातात.
४) कोणत्याही प्रचलित कायद्याचा भंग न होता सुखी व समाजमान्य सहजीवन जगणेसाठी संस्थेमार्फत कोणत्याही दोन सज्ञान व्यक्तीमध्ये
कायदेशीर समझतीचा (मैत्रीचा ) करार (Live and Relationship / Friendship Agreement) करून देणेची एकमेव सोय संस्थेत आहे.
#2023

17/09/2025

News published today in pudhari news paper 2025!

पुरुष हक्क संरक्षण समिती, सांगली
अँड. बाळासाहेब म. पाटील.
मो.नं. 9823187882









less

#2025

पुरुषांच्या कायदेशीर हक्कांसाठी झगडणारी भारतातील पहिली नोंदणीकृत संस्थापुरुष हक्क संरक्षण समिती, सांगली.। अध्यक्ष ॲड. बा...
20/07/2025

पुरुषांच्या कायदेशीर हक्कांसाठी झगडणारी भारतातील पहिली नोंदणीकृत संस्था

पुरुष हक्क संरक्षण समिती, सांगली.

। अध्यक्ष ॲड. बाळासाहेब मधुकर पाटील । कार्यालय पत्ता : १५३६, शकुंतला बंगला, ७ वी गल्ली, स्विमिंग टँकच्या पश्चिमेस, सांगली. खालील सर्व प्रश्नांसाठी प्रत्यक्ष भेटा अगर ऑनलाईन सल्ला घ्या !
१) पत्नी नांदत नाही ?
३) अकारण कोणीतरी ब्लॅकमेल करतयं ?
४) खोट्या मजकुराचे व विना पुराव्याची, आपणा विरुध्द फौजदारी फिर्याद दाखल आहे का ?
५) आपल्या “स्वकष्टार्जित" मिळकती कोणीतरी गिळकृंत करू पाहतेय का अशा सर्व प्रकारची वैवाहिक व विवाहबाह्य समस्यांचे मार्गदर्शन !
भ्रमणध्वनी 9823187882

21/05/2025
16/03/2025

News published today in pudhari news paper 2025!

पुरुष हक्क संरक्षण समिती,सांगली
अँड. बाळासाहेब म. पाटील.
मो.नं.9823187882


#2025

Address

Ganesh Nagar, 7th Lane Near Swimming Tank, Sangli
Sangli
416416

Telephone

+919823187882

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पुरुष हक्क संरक्षण समिती,सांगली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to पुरुष हक्क संरक्षण समिती,सांगली:

Share

Category