Office of Balasaheb Thorat

Office of Balasaheb Thorat Office of Congress Legislature Party Leader, Maharashtra. Former Minister Maharashtra State.

 #राहता येथील कै. नानासाहेब उर्फ काशिनाथ दादा पाटील बोठे यांच्या निधनानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवास...
02/06/2026

#राहता येथील कै. नानासाहेब उर्फ काशिनाथ दादा पाटील बोठे यांच्या निधनानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.


01/06/2026

#लोहारे येथील पवार वस्ती, कदम वस्ती आणि अभंग वस्ती येथे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर उपलब्ध...


 #मनोली गावचे सुपुत्र कु. हर्षद भास्कर पराड यांची महाराष्ट्र पोलीस दलात (मुंबई शहर पोलीस) निवड झाल्याबद्दल लोकनेते बाळास...
31/05/2026

#मनोली गावचे सुपुत्र कु. हर्षद भास्कर पराड यांची महाराष्ट्र पोलीस दलात (मुंबई शहर पोलीस) निवड झाल्याबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील उज्ज्वल वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. कु. हर्षद पराड हे मनोली गावचे माजी उपसरपंच श्री. भास्कर गोविंद पराड यांचे चिरंजीव आहेत.


स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृती दिन निमित्त लातूर जिल्हा NSUI व राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुत ...
31/05/2026

स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृती दिन निमित्त लातूर जिल्हा NSUI व राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुत विद्यामाने आयोजित निमंत्रित लोकनेते सॉफ्टबॉल चषक दि:-25 मे ते 26 मे 2026 संप्पन झाल्या. या स्पर्धेत अहिल्यानगर संघाने द्वितीय क्रमांक पटकावला, त्याबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 #लोहारे येथील पवार वस्ती, कदम वस्ती आणि अभंग वस्ती येथे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून १०० केव्ही ट्रान्सफॉ...
31/05/2026

#लोहारे येथील पवार वस्ती, कदम वस्ती आणि अभंग वस्ती येथे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्यात आला. यामुळे येथील वीजप्रश्नाला मोठा दिलासा मिळाला. याबद्दल परिसरातील ग्रामस्थांनी साहेबांचा सत्कार करून मनःपूर्वक आभार व्यक्त केले.


शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी - मा.कृषिमंत्री बाळासाहेब थोरातनियमित कर्ज भरणाऱ्यांना 2 लाख रुपये मिळावे
31/05/2026

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी - मा.कृषिमंत्री बाळासाहेब थोरात

नियमित कर्ज भरणाऱ्यांना 2 लाख रुपये मिळावे

संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे - माजीमंत्री बाळासाहेब थोराततळेगाव दिघे येथे ऊस विकास मेळावा संपन्नएकरी 1...
31/05/2026

संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे - माजीमंत्री बाळासाहेब थोरात

तळेगाव दिघे येथे ऊस विकास मेळावा संपन्न

एकरी 100 टन ऊस उत्पादित करा

 #शिरापूर येथील श्री. शरद कैलास पांडे यांची कन्या सौ. आरती गणेश पारासुर हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल लोकनेते ब...
30/05/2026

#शिरापूर येथील श्री. शरद कैलास पांडे यांची कन्या सौ. आरती गणेश पारासुर हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते तिचा सत्कार करून पुढील उज्ज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. तिच्या या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!


संगमनेर तालुक्यातील होतकरू युवक-युवतींनी महाराष्ट्र पोलीस दलात मिळवलेले यश अत्यंत अभिमानास्पद आहे. पोलीस दलात निवड झालेल...
29/05/2026

संगमनेर तालुक्यातील होतकरू युवक-युवतींनी महाराष्ट्र पोलीस दलात मिळवलेले यश अत्यंत अभिमानास्पद आहे. पोलीस दलात निवड झालेल्या सर्व युवक-युवतींचे मनःपूर्वक अभिनंदन!

तुमच्या कर्तृत्वाने तालुक्याची मान उंचावली आहे. पुढील सेवाप्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा!



#महाराष्ट्र_पोलीस

Address

Nashik-Pune Highway
Sangamner
422605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Office of Balasaheb Thorat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Office of Balasaheb Thorat:

Share