23/05/2018
नव्या जीवनाचा नाद मला ऐकू येत आहे,
। लक्ष्य शून्यातूनी आकार घेत आहे ।।
विद्यार्थी जीवनातला लढ़ा लोकशाही आणि विज्ञानमार्गाने कसा न्यावा या सगळ्यांचे बालकडू आपल्याला मिळाले ते छात्रभारतीच्या बिनभिंतीच्या शाळेत. एक शाळा ज्ञानदान करत होती तर दूसरी छात्रभारतीची शाळा आपल्याला लढण्याच , संघर्षपुर्ण जगन्याच् तंत्र शिकवत होती. आजसुद्धा ही परिस्थिति जैसे थी आहे. गाववस्त्यांपासून औद्योगिक शहरापर्यंत कार्यकर्ते जुळले गेले , जुळत आहेत. आपल्या आपल्या क्षेत्रात लढाई, पढाई साथ साथ करत परिवर्तनाचा नारा हजारो युवक युवती महाराष्ट्राच्या विवीध सामाजिक , राजकीय , आर्थिक , शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात देत आहेत. चला आपल्या आपल्या व्यापातुन थोड़ा वेळ काढुया आणि आपल्या ओळखीच्या, अनोळखीच्या मित्र मैत्रिणींना भेटुया. विचारांची देवाणघेवाण करुया एकतेचा , समानतेचा आवाज बुलंद करुया आणि "दोस्ती जिंदाबाद रे दादा, क्रांति जिंदाबाद" , "शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं" यासारखे नारे देत संघर्षमय जीवनाचा धडा घेऊयात ।
चला तर मग १ जून ते ५ जून २०१८ दरम्यान राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षणात सहभागी होऊयात आणि परिवर्तनाचा भाग बनुयात।
स्थळ- रचना ट्रस्ट, गंगापूर रोड नाशिक .
काय मग येताय ना ??
✒📃
सहभागाची नोंदणी करण्यासाठी संपर्क साधा -
संदिप आखाडे
( कार्याध्यक्ष , छात्रभारती ) 9850534212
emai id - [email protected]
दत्ता ढगे
( अध्यक्ष , छात्रभारती )
09225805233 ,
राकेश पवार
(राज्य उपाध्यक्ष )
मो. ९६८९०८०००६
सागर निकम
(छात्रभारती नाशिक )
९३७०४७३३0
मुंबई संपर्क
सागर भालेराव
( छात्रभारती मुंबई, अध्यक्ष )
09595842238
विदर्भ संपर्क
गिरीश उमाळे
(छात्रभारती अकोला )
7038969756
खान्देस
भूषण महाजन 9028092328
उत्तर महाराष्ट्र संपर्क
अनिकेत घुले
(छात्रभारती अहमदनगर )
7387616890
गणेश बोऱ्हाडे
( छात्रभारती मराठवाडा )
7709073494
जिंदाबाद