23/09/2024
एकाच्या ताटातून काढायचे आणि दुसऱ्याच्या ताटात वाढायचे ही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील सरकारची नाही!
राज्यातील कुठल्याही समाजघटकावर अन्याय होणार नाही.
राज्याचे कुटूंबप्रमुख एकनाथ शिंदे साहेब प्रत्येक समाज घटकाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत...