BJP 4 Jalgaon East - Raver

BJP 4 Jalgaon East - Raver Website : maharashtra.bjp.org
Twitter : twitter.com/bjp4maharashtra
Youtube : https://www.youtube.com/channel/UCpXLIiYqqdgf-ith_gQ7SUQ

Official page of Bharatiya Janata Party – Jalgaon East - Raver Sanghatan District. Working towards public service, development, and organizational unity under the vision of Nation First, Party Next, Self Last.

शिक्षक हाच आयुष्याचा खरा शिल्पकार असतो. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता जगण्याची योग्य दिशा दाखवणाऱ्या सर्व नि...
05/09/2026

शिक्षक हाच आयुष्याचा खरा शिल्पकार असतो. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता जगण्याची योग्य दिशा दाखवणाऱ्या सर्व निष्ठावंत शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
#शिक्षकदिवस

04/09/2026

गगनभेदी ललकारी, हंडीवर पडलेली झेप आणि मैदानावर उधळलेला विजयाचा गुलाल!

महाराष्ट्राचा खरा थरार आणि गोविंदांचा रुबाब साजरा करणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

धर्म, नीती आणि सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
03/09/2026

धर्म, नीती आणि सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

31/08/2026

Live ! महाराष्ट्र प्रदेश बैठक, ३१ ऑगस्ट २०२६, पुणे !!!

राखीच्या पवित्र धाग्यात जपलेलं प्रेम, आपुलकी आणि संरक्षणाचं वचन… सर्व लाडक्या बहिणींना  रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छ...
28/08/2026

राखीच्या पवित्र धाग्यात जपलेलं प्रेम, आपुलकी आणि संरक्षणाचं वचन… सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

22/08/2026

LIVE ! संपूर्ण वंदे मातरम् , गाऊन राष्ट्रभक्तीचा जागर करूया - २२ ऑगस्ट २०२६ !!!

14/08/2026

मेरा देश बदल रहा है… आगे बढ़ रहा है!
#राष्ट्रप्रथम

10/08/2026

Address

Raver
425508

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP 4 Jalgaon East - Raver posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share