Gncop Sawarde

Gncop Sawarde Affiliated to Mumbai University.

Career counseling cell of Govindrao Nikam college of Pharmacy ,Sawarde has organized expert talk for Third and final Yea...
11/08/2023

Career counseling cell of Govindrao Nikam college of Pharmacy ,Sawarde has organized expert talk for Third and final Year B.pharm students on the topic “ Higher education and career in pharmacy”on 10th August 2023 at 11:00am. For this session Mr.Pranav Ganatra, CEO pharmacad was invited as a resource person. Program was started with welcome address given by Mr.Tejas Nikam, assistant professor followed by felicitation of guest speaker Mr Pranav sir by Mr Waghchoure sir, Vice principal,GNCOP .
Pranav sir has explained about career opportunities in pharma field and depth knowledge about competitive exams . Program was very interactive and concluded with vote of thanks by Ms Apeksha Rahate, Assistant professor.

गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डेमध्ये २०१८- २२ या शैक्षणिक वर्षाचा दीक्षांत समारंभ शनिवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी पा...
11/08/2023

गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डेमध्ये २०१८- २२ या शैक्षणिक वर्षाचा दीक्षांत समारंभ शनिवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इंडो अमाइन लिमिटेड मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक विजय पालकर व इंडो अमाइन लिमिटेड मुंबईच्या कार्यकारी संचालका सौ. भारती पालकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार शेखर निकम यांनी भुषवले.
याप्रसंगी सह्याद्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडिक, सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डेचे माजी प्राचार्य प्रकाश राजेशिर्के, कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल बत्तासे, कॉलेज ऑफ फार्मसी पॉलीचे प्राचार्य संजय देसाई, आयटीआय कॉलेजचे प्राचार्य उमेश लकेश्री व कॉलेजचे उपप्राचार्य प्रवीण वाघचौरे उपस्थित होते. यावेळी गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डेचे प्राचार्य डॉ. अनिल बत्तासे यांनी पाहुण्यांचे स्वागत करताना महाविद्यालयाची स्थापना, प्रगती, महाविद्यालयाने विविध कार्यक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जोपासत असताना संशोधन विभागात केलेली प्रगती आणि या सर्वांमधून होणारा येथील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याबद्दल अहवाल सादर केला. इंडो अमाइन लिमिटेड मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक विजय पालकर यांनी केलेल्या भाषणात विद्यार्थ्यांना विपणन विभागात सुरू झालेली त्यांची कारकीर्द व्यवस्थापकीय संचालकपदापर्यंत कशी पोहोचली याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी औषध निर्माण शास्त्रात असणाऱ्या विविध संधी व त्या विद्यार्थीनी कशा मिळवाव्या यासंबंधी मार्गदर्शन केले. आ. शेखर निकम यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना केवळ पदवी संपादन करणे पुरेसे नसून आपल्या व्यक्तीमत्वामध्ये दडलेली विशेषता तसेच इतर गुणवैशिष्टये जी आपल्याला दैनंदिन जीवनात इतरांशी संवाद साधताना तसेच आपल्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यास कशी मदत करतात या विषयावर प्रकाश टाकला. तसेच त्यांनी महाविद्यालयाची १५ वर्षांची वाटचाल पाहून प्राचार्य, प्राध्यापक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी पाटील व प्रतीक्षा निकम यांनी केले. पदवी प्रदान समारंभात प्रातिनिधिक स्वरूपात ८५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

कृषिभूषण डाॅ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय मांडकी...
08/08/2023

कृषिभूषण डाॅ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय मांडकी - पालवण या महाविद्यालयात दि. 07 ऑगस्ट 2023 रोजी मुंबई विद्यापीठ आयोजित 56 वा सांस्कृतिक युवा महोत्सव संपन्न झाला . या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक मा.श्री . निलेशजी सावे सर , जिल्हा सांस्कृतिक समन्वयक मा. डॉ . राजेंद्र मोरे सर तसेच सहाय्यक सांस्कृतिक समन्वयक मा. डॉ. राजेश राजम सर उपस्थित होते. यामधील विविध स्पर्धांमध्ये आपल्या गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाने सहभाग घेतला होता.
तरी आपणास कळविण्यात आनंद होत आहे की आपल्या महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाच्या
56 व्या युवा महोत्सवात_चार बक्षिसे_ मिळवली आहेत.
📌इंडियन लाइट व्होकल सोलो द्वितीय पारितोषिक : श्रद्धा वाघमोडे
📌 वक्तृत्व स्पर्धा (मराठी): प्रथम: स्नेहल भोईर.
📌 वक्तृत्व स्पर्धा हिंदी किंवा इंग्रजी: तृतीय पारितोषिक :स्नेहल चापरे
📌रांगोळी डिझायनिंग: प्रथम पारितोषिक : पूजा मसाये
तरी सर्व स्पर्धकांचे आणि सांस्कृतिक विभागाचे हार्दिक अभिनंदन.

Congratulations..💐
15/07/2023

Congratulations..💐

Heartiest Congratulations...💐💐
15/07/2023

Heartiest Congratulations...💐💐

Congratulations 💐💐🎉👏
03/07/2023

Congratulations 💐💐🎉👏

Congratulations 🎉💐💐
30/06/2023

Congratulations 🎉💐💐

Congratulations 🎉💐💐
30/06/2023

Congratulations 🎉💐💐

💐💐Heartiest Congratulations to  Ms. Patil A.B , Mr.Pomaje M.D, Mr.Akhil kanekar ,Ms.Shweta Shirodkar  for Patent entitle...
22/03/2023

💐💐Heartiest Congratulations to Ms. Patil A.B , Mr.Pomaje M.D, Mr.Akhil kanekar ,Ms.Shweta Shirodkar for Patent entitled “Bilayer floating tablet of Losartan and Metformin by using natural polymer ” in the field of Pharmacy.

Competitive exam cell of Govindrao Nikam college of Pharmacy ,Sawarde has organized expert talk for Third and final Year...
09/03/2023

Competitive exam cell of Govindrao Nikam college of Pharmacy ,Sawarde has organized expert talk for Third and final Year B.pharm students on the topic “ Preparation & Rapid Revision on GPAT and NIPER 2023”on 3rd March 2023 at 10:00am. For this session Mr. Sachin Jadhav, founder of fundamental pharmacy was invited as a resource person. Program was started with welcome address given by Ms. Apeksha Rahate, assistant professor followed by felicitation of guest speaker by Ms Anuradha Gawade, assistant professor. Sachin sir has explained about preparation strategy to GPAT and NIPER 2023. Program was very interactive and concluded with vote of thanks by Principal Dr Anil Battase.

Notification : MHT-CET 2023 (Entrance examination Pharmacy and Engineering)
09/03/2023

Notification : MHT-CET 2023 (Entrance examination Pharmacy and Engineering)

09/02/2023

Traditional day 2K23

Address

Sawarde
Ratnagiri
415606

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gncop Sawarde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Gncop Sawarde:

Share

Category