Education Department, Panchayat Samiti,Taluka Ratnagiri

Education Department, Panchayat Samiti,Taluka Ratnagiri Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Education Department, Panchayat Samiti,Taluka Ratnagiri, Government Official, Shivajinagar, Ratnagiri.

समर कँप - शाळा पिरंदवणे वाडाजूनविद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा व अभिव्यक्ती कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी  पंचायत समिती...
27/04/2023

समर कँप -
शाळा पिरंदवणे वाडाजून

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा व अभिव्यक्ती कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी पंचायत समिती रत्नागिरी अंतर्गत जि प प्राथमिक शाळा येथे दिनांक 24/04/2023 ते 26/04/2023 रोजी समर कँप आयोजित करणेत आला .
शाळा मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या प्रेरणेने तालुक्यातील नाट्यकर्मी, लेखक, हस्तकला चित्रकला ,इत्यादी क्षेत्रातील नामवन्त तज्ञांनी समर कँप मार्गदर्शन केले.
शाळेतील 18 विद्यार्थी ,पालक तसेच परिसरातील 15 विद्यार्थी यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

योगा, व्यायाम,जादूचे प्रयोग,गाणी,गोष्टी,नाटक,माती काम, चित्रकला, या तासिकातून मुलांनी मनोरंजनातून शिकण्याचा आनंद घेतला..

28/02/2023
रत्नागिरी तालुक्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा दिनाचा कार्यक्रमा सोबतच राज्यगीताचे गायन उत्साहात पार पडले!
28/02/2023

रत्नागिरी तालुक्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा दिनाचा कार्यक्रमा सोबतच राज्यगीताचे गायन उत्साहात पार पडले!

रत्नागिरी तालुक्यातील सर्व शाळांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.सोबतच महाराष्ट्र राज्यगीताचे झाले गायन!
23/02/2023

रत्नागिरी तालुक्यातील सर्व शाळांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सोबतच महाराष्ट्र राज्यगीताचे झाले गायन!

Address

Shivajinagar
Ratnagiri
415612

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm
Saturday 9:45am - 6:15pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Education Department, Panchayat Samiti,Taluka Ratnagiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share