Ratnagiri - Vanchit Bahujan Aaghadi

Ratnagiri - Vanchit Bahujan Aaghadi Official page of Ratnagiri Vanchit Bahujan Aaghadi - VBA! Follow and turn on the notification for upcoming news and posts. Share with others!

Permanently closed.
26/10/2025

बौद्ध बांधव, मातृशक्ती आणि युवक बांधव मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत यासाठी
प्रत्येक परिसर, गाव व विभागातून येणारी वाहने कुठे उभी करावी? मोर्चाचा मार्ग कसा असेल? पाहा....

मोर्चा मार्ग (मार्गक्रम)

📍 थिबा राजा कालीन बुद्ध विहार (प्रारंभबिंदू)
⬇️
📍 जिल्हा पोलिस मुख्यालय मार्गे
⬇️
📍 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
⬇️
📍 जयस्तंभ मार्गे
⬇️
📍 जिल्हाधिकारी कार्यालय (समाप्ती ठिकाण)

🕊️ येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा होईल. यावेळी समितीमीमार्फत शासनाला निवेदन देण्यात येईल.

बंधू-भगिनींनो,
हा केवळ मोर्चा यात्रा नाही, तर हा आपल्या धम्म, आणि अस्मितेचा संघर्षमय संकल्प आहे. आपण सर्वांनी तन, मन, धनाने या ऐतिहासिक मोर्चामध्ये सहभागी व्हावे,
आपल्या उपस्थितीने प्रशासनाला दाखवून द्यावे की,
आम्ही शांत आहोत, पण असहाय नाही.
आमचा संघर्ष न्यायासाठी आहे,
आणि हा मोर्चा आमच्या अस्तित्वाचा आवाज आहे!

#थिबाराजाबुद्धविहार
#थिबाराजाकालीनबुद्धविहार
#थिबाराजाबुद्धविहारबचावमोर्चा
#बुद्धविहारबचावमोर्चा



#आम्हीआहोतलढवय्ये
#संस्कृतीसाठीलढा
#अस्मितेसाठीलढा










Address

Ratnagiri
415612

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ratnagiri - Vanchit Bahujan Aaghadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ratnagiri - Vanchit Bahujan Aaghadi:

Shortcuts

Share