जिजाऊ संघटना महाराष्ट्र

जिजाऊ संघटना महाराष्ट्र जिजाऊ संघटना महाराष्ट्र
भिवंडी लोकसभा प्रमुख 🙏
🌳 जिजाऊ एक आधार वड 🌳🙏
आधारस्तंभ:–@निलेश सांबरे

31/03/2026

दैनिक जनादेशचे संपादक श्री. कैलास म्हापदी यांनी समाजसेवक श्री. निलेश सांबरे यांची घेतलेली ही थेट आणि मनमोकळी मुलाखत.
या संवादातून शिक्षण, आरोग्य आणि समाजकारणामागील खरं तत्वज्ञान उलगडतं. समाजासाठी काम करताना येणाऱ्या अडचणी, वास्तव आणि त्यामागचं प्रामाणिक सत्य यावर सखोल चर्चा करण्यात आली आहे.
समाजकार्याचा खरा अर्थ आणि विचारांची योग्य दिशा जाणून घेण्यासाठी हा संवाद नक्की पाहा.

29/03/2026

📍भिवंडी शहर #शांतिनगर
मेहंदी क्लास प्रमाणपत्र वाटप

28/03/2026

📍 #मुरबाड़
🗓️२८ मार्च २०२६
जिजाऊ संघटना महाराष्ट्र व शिवसेना आयोजित अल्प दरात घरघंटी वाटप….

28/03/2026

🎙️ शिक्षण-आरोग्य सेवा… व्यवसाय नव्हे! - भाग- ०४

शिक्षण आणि आरोग्य या समाजाच्या विकासाचे दोन महत्त्वाचे स्तंभ मानले जातात. परंतु आजच्या काळात या सेवांकडे सेवा म्हणून पाहण्याऐवजी व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे का, हा गंभीर आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे.
याच विषयावर दैनिक जनादेशचे संपादक Kailas Mhapdi यांनी जिजाऊ संस्थेचे संस्थापक Nilesh Sambare यांच्याशी केलेला हा थेट संवाद शिक्षण, आरोग्य आणि समाजकारण यामागील खरे तत्वज्ञान उलगडण्याचा प्रयत्न करतो.
ही मुलाखत केवळ समस्यांवर भाष्य करत नाही, तर समाज बदलण्यासाठी आवश्यक असलेल्या विचारांची आणि दिशेची जाणीव करून देते. बदलत्या काळात या क्षेत्रांची भूमिका काय असावी आणि समाजाने कोणती भूमिका घ्यावी, यावरही हा संवाद प्रकाश टाकतो.
समाजाला योग्य दिशा देणाऱ्या या विचारप्रवर्तक चर्चेला नक्की पहा आणि आपले विचार जरूर मांडावेत.

24/03/2026

विशेष मुलाखत – भाग २

दैनिक जनादेशचे संपादक कैलास म्हापडी यांनी घेतलेल्या या खास मुलाखतीच्या दुसऱ्या भागात, निलेश सांबरे कोकणातील वास्तवावर सखोल आणि जळजळीत भाष्य करताना दिसतात. स्थानिक प्रश्न, विकासाची स्थिती, आणि जनतेसमोरील आव्हाने यावर त्यांनी स्पष्ट आणि थेट भूमिका मांडली आहे.
कोकणाच्या बदलत्या चित्राचा वेध घेणारी ही मुलाखत नक्की पहा.

​ ​ ​ ​

22/12/2025

जिजाऊ संघटना आयोजित
#रत्नागिरी येथे मोफ़त वही वाटप

Address

Ratnagiri

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिजाऊ संघटना महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category