Bhartiya Vidhyarthi Sena Ramtek vidhansabha shetra

Bhartiya Vidhyarthi Sena Ramtek vidhansabha shetra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhartiya Vidhyarthi Sena Ramtek vidhansabha shetra, Political organisation, Ramtek.

20/12/2023

िसेंबर
#संत_गाडगे_महाराज
यांना स्मृतिदिनानिमित्य
विनम्र अभिवादन!

विश्वरत्न, भारतरत्न, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधीसत्व, महामानव, परमपूज्य, डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या स...
06/12/2023

विश्वरत्न, भारतरत्न, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधीसत्व, महामानव, परमपूज्य, डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम.

मनापासून आभारी आहे... असेच तुमचे स्नेह , तुमचा आशीर्वाद , तुमच्या शुभेच्छा आणि तुमची आयुष्यभराची मोलाची साथ आम्हास लाभो....
21/06/2023

मनापासून आभारी आहे...
असेच तुमचे स्नेह , तुमचा आशीर्वाद , तुमच्या शुभेच्छा आणि तुमची आयुष्यभराची मोलाची साथ आम्हास लाभो..
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बद्दल मी सर्वांचे आभार मानू इच्छितो, सर्व मजकूर संदेश, व्हॅट अप्स, फेसबुक पोस्ट , इंस्टाग्राम स्टेटस छान होते....
आपण दिलेल्या शुभेच्छांचा मी मनापासून स्विकार करतो, तुच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद..... खूप खूप आभार....
आपलाच
हिमांशू अरुणराव पानतावणे

04/10/2022

एक नेता, एक झेंडा, एक मैदान...
एकनिष्ठ शिवसैनिकांचा.. पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळावा!
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर
५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा.
Uddhav Thackeray
Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे
See less

03/07/2022

सदैव सोबत…

07/11/2019

सामना चे संपादक शिवसेना नेते संजय जी राऊत यांच्या सोबत मातोश्री वर रामटेक चे आमदार मा.आशिष जी जयस्वाल साहेब, सतीशजी हरडे,रमेश जी मिश्रा.

#शिवसेना #युवासेना #रामटेक #विधानसभा #मंत्री #महोदय #मातोश्री #मुंबई

 #महामानवास_अभिवादनभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त ज्ञानाच्या अथांग साग...
14/04/2019

#महामानवास_अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त ज्ञानाच्या अथांग सागरास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

िम...

 #शाळेचा_पहिला_दिवसरामटेक न. प. शाळा येथे विद्यार्थांना पुस्तक व चाॅकलेट्स वाटप...प्रमुख उपस्थितीशिवसेना नगरसेवक #श्री_स...
26/06/2018

#शाळेचा_पहिला_दिवस
रामटेक न. प. शाळा येथे विद्यार्थांना पुस्तक व चाॅकलेट्स वाटप...
प्रमुख उपस्थिती
शिवसेना नगरसेवक
#श्री_सुमित_कोठारी
शिवसेना नगरसेविका
#सौ_सुरेखाताई_माकडे
भाविसेना तालुका प्रमुख
#हिमांशु_पानतावणे.

पाणी पिकांना नाही तर कुणाला?          --अॅड. आशीषजी जयस्वाल
12/11/2017

पाणी पिकांना नाही तर कुणाला?
--अॅड. आशीषजी जयस्वाल

 ुवा_गौरव_गुणवंत_विद्यार्थांचा_गौरव_सोहळा१० वी व १२ वी च्या विद्यार्थांच्या  गुणवंत गौरव सोहळा ि. ०६/०८/२०१७ रविवार रोजी...
04/08/2017

ुवा_गौरव_गुणवंत_विद्यार्थांचा_गौरव_सोहळा
१० वी व १२ वी च्या विद्यार्थांच्या गुणवंत गौरव सोहळा
ि. ०६/०८/२०१७ रविवार रोजी
संध्याकाळी ६.०० वाजता

आयोजक
भारतीय विद्यार्थी सेना रामटेक तालुका

्रेम_निमंत्रण
ाराष्ट़़्

 ौ_छायाताई_देवानंद_वंजारी(उपसभापती पंचायत समिती रामटेक )  ाढदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा
10/05/2017

ौ_छायाताई_देवानंद_वंजारी
(उपसभापती पंचायत समिती रामटेक )

ाढदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा

16/04/2017

वाढदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा साहेब

Address

Ramtek
441106

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhartiya Vidhyarthi Sena Ramtek vidhansabha shetra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share