Bhartiya janta Yuva morcha.Rajura

Bhartiya janta Yuva morcha.Rajura Political

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे पी नड्डा जी त्यांचे निवास्थानी (दिल्ली) मध्ये जाऊन पूर्व केंद्रीय गृहराज्य मंत्री मा.श्री...
30/10/2022

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे पी नड्डा जी त्यांचे निवास्थानी (दिल्ली) मध्ये जाऊन पूर्व केंद्रीय गृहराज्य मंत्री मा.श्री हंसराजजी अहिर यांनी दिवाळी निमित्त सदिच्छा भेट घेतली व शुभेच्छा दिल्या l
J.P.Nadda Hansraj Ahir Bharatiya Janata Party (BJP)

आज मान. खूशालभाउ बोंड़े राजूरा विधानसभा प्रमूख यांनी गोंड़पिपरी तालुक्यातिल सकमूर , पोडसा व इतर गावांना कार्यकर्तेसह भेट द...
20/08/2018

आज मान. खूशालभाउ बोंड़े राजूरा विधानसभा प्रमूख यांनी गोंड़पिपरी तालुक्यातिल सकमूर , पोडसा व इतर गावांना कार्यकर्तेसह भेट देउन जनतेच्या आरोग्य विषयक समस्या, पूरबूडीत शेत्या व पोडसा येथील क्षतिग्रस्त पूलाची पाहनी कली.

गोंडवाना विध्यापिठ  गडचिरोली मधुन *एम ए मास कम्युनिकेशन* मध्ये मी *तिसरा मेरिट* आल्याबद्धल माझ्या राहत्या घरी येऊन सत्का...
29/03/2018

गोंडवाना विध्यापिठ गडचिरोली मधुन *एम ए मास कम्युनिकेशन* मध्ये मी *तिसरा मेरिट* आल्याबद्धल माझ्या राहत्या घरी येऊन सत्कार करतांना आमचे मार्गदर्शक *भारतीय जनता पार्टीचे राजुरा विधानसभा क्षेत्राचे प्रमुख श्री मान, खुशालभाऊ बोंडे* *भारतीय जनता पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष श्री मान, मधुकरजी नरळ ,भाजपा नेते पत्रकार श्री मान, मंगेशभाऊ श्रीरामे, भारतीय जनता युवामोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री मान, सचिनभाऊ डोहे भाजपा युवमोर्चाचे श्री मान,उमेशभाऊ मारशेट्टीवार* हे सर्व उपस्थित होते .. *सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद* 😊🙏🙏✌✌

24/03/2018
 #चंद्रपुर (महाराष्ट्र) जिले में  #फसल पर रासायनिक दवाओं का छिड़काव करते बाधित मृत किसानों के परिजनों को योगगुरु स्वामी ...
22/02/2018

#चंद्रपुर (महाराष्ट्र) जिले में #फसल पर रासायनिक दवाओं का छिड़काव करते बाधित मृत किसानों के परिजनों को योगगुरु स्वामी रामदेव जी के हाथों दूध देनेवाली #गायोंका का वितरण किया जिससे इन परिजनोंको कृषि के साथ दूध व्यवसाय से अपने परिवार हेतु पोषण में मदत मिलेगी।

 #नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल जी यांची भेट घेतली. नुकतीच  #काझीपेठ-बल्लारशा-चंद्रपूर-वरोरा-वर्धा-प...
05/11/2017

#नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल जी यांची भेट घेतली. नुकतीच #काझीपेठ-बल्लारशा-चंद्रपूर-वरोरा-वर्धा-पुणे रेल्वे प्रवाशांच्या सेवेत सुरु करण्यात आली. या रेल्वे मुळे अनेक विध्यार्थ्यांना सुविधा मिळत असून अनपेक्षित प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद बघता या रेल्वे ला आठवड्यातून तीनदा सुरु करीत "विद्यार्थी एक्सप्रेस" हे नाव या रेल्वे ला देण्याची विनंती यावेळी केली. रेल्वे मंत्र्यांनी यावर सकारात्मकतेने विचार करून लवकरच यावर रेल्वे मंत्रालयाकडून कार्यवाही केल्या जाईल अशी ग्वाही यावेळी दिली.
Met Union Railway Minister Piyush Goyal Ji at Delhi. Recently, the -Ballarsha-Chandrapur-Worora-Wardha-Pune railway was started in the service of the passengers. This train facilitates many students getting unexpected response. Seeing this response, requested to run this train to thrice in a week & "Vidyarthi express" name should be given to this train. Railway minister given an assurance to think on the said issues in positive manner & will take an action as soon.

*शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करा- ना. श्री. हंसराज अहीर, केंद्रीय गृहराज्यमंत्...
01/11/2017

*शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करा- ना. श्री. हंसराज अहीर, केंद्रीय गृहराज्यमंत्री, भारत सरकार*
========================================================
*कृषी, मत्स्य उमेद,आत्मा आदी विभागाची घेतली बैठक*
**********************************************************************
चंद्रपूर जिल्हृयातील शेतकरी व शेतमजूर कुटुंबाच्या जीवनमानात बदल करण्यासाठी शेतकऱ्यासाठी असणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच बियाणे वाटपात झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी,असे निर्देश केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे दिले. शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीमध्ये त्यांनी आज कृषी, मत्स्यविभाग,आत्मा,उमेद आदी विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातून शाश्वत शेतीचे महत्व सांगीतले आहे.त्यामुळे दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या योजनांच्या संदर्भात जागरुकतेने लक्ष घालवण्याचे आवाहन त्यांनी केले. जलयुक्त शिवार,शेततळे,विविध योजनेतून बंधारे,नाला खोलीकरण आदी योजना शेतकऱ्यांना कायम मदत करणाऱ्या असून याकडे आवर्जून लक्ष वेधावे,असे आवाहन त्यांनी केले.
चंद्रपूर जिल्हयात फवारणी करताना विषबाधा झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत.या घटनाक्रमांची चौकशी करुन ज्यांना जीवीनहाणी झाली असेल अशांना शासकीय मदत तातडीने मिळेल,याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हयात शेतकत्यांसाठी भाजीपाला,दुग्ध उत्पादन,मत्स्यपालन आदी व्यवसायात शेतकरी येथील यासाठी त्यांना आत्मा,मार्फत योग्य प्रशिक्षण मिळावे,जोडधंदयात त्यांना आवड निर्माण व्हावी व प्रत्यक्षात या सर्वाची रोजगार निर्मितीत भर पडावी यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्ड व्हीजीट,वर भर दयावी,असे आवाहन त्यांनी केले.
औषधी व बियाणे विकी करतांना बंदी घातलेल्या व चुकीच्या बियाण्यांची विक्री होत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवा.कठोर कारवाई करा.शेतकऱ्यांना यासाठी भुर्दड बसता कामा नये,असे आवाहन अहीर यांनी केले.
बचत गटामध्ये जिल्हयातील महिलांनी मोठया प्रमाणात कार्य केले आहे.बॅकॉची देणी वेळेवर चुकवली आहे.त्यामुळे महिला बचत गटांना बँक पतपुरवठा करण्यास तयार आहे.शेतीला पूरक असणाऱ्या अनेक योजनांमध्ये महिलांचा सहभाग वाढवावा असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बैठकीला आमदार नानाभाऊ शामकुळे, सभापती अर्चना जीवतोडे, दक्षाता समितीचे सदस्य खुशाल बोंडे,जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे शिवदास ,जिल्हा कृषी अधीक्षक हसनाबादे साहायक संचालक मगर, जिल्हा मत्स्य अधिकारी जांबुळे,यांच्यासह पं.स.सदस्य महेश टोंगे,प्रवीण ठेंगणे,राहुल सराफ, विजय वानखेडे,नरेंद्र जीवतोडे आदी उपस्थित होते.
००००००००००००००

गौ-रक्षा केंद्र छात्रावासचूनाला येथे दिवाळी निमित्य गौ पूजनकरून तीतल्या मुलान सोबत दिवाळी साजरीकरताना.मा.ना.हंसराजजी अहि...
30/10/2017

गौ-रक्षा केंद्र छात्रावास
चूनाला येथे दिवाळी निमित्य गौ पूजनकरून तीतल्या मुलान सोबत दिवाळी साजरीकरताना.मा.ना.हंसराजजी अहिर केंद्रीय ग्रुह राज्य (भारत सरकार) खुशालजी बोन्डे विधानसभा प्रमुख राजुरा राहुलजी सराफ जिल्हामाहामंत्री राजुभाऊ घरोटे सुनीलभाऊ उरकूडे ता अध्यक्ष भाजपा.वाघूजि गेडाम जिल्हा अध्यक्ष आदिवासी आघाडी प्रशांतजी घरोटे. पं.स.सदस्य तोंगे ताई. पर्चाकेताई सतीशजी धोटे बादलजी बेले सचिनजी डोहे आणि सर्व भाजपा पदधीकारी उपस्तीत होते

Address

Rajura
442905

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhartiya janta Yuva morcha.Rajura posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share