इर्शाद शेख मित्र मंडळ

  • Home
  • India
  • Rajura
  • इर्शाद शेख मित्र मंडळ

इर्शाद शेख मित्र मंडळ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from इर्शाद शेख मित्र मंडळ, Political Party, Rajura.

जीवनाच्या रंगात रंगूनी जावो, सुख - समृध्दीत चिंब न्हावो, जीवनात असावे सर्वच रंग, सदा बरसावे सौख्याचे अक्षय तरंग...धुलिवं...
14/03/2025

जीवनाच्या रंगात रंगूनी जावो,
सुख - समृध्दीत चिंब न्हावो,
जीवनात असावे सर्वच रंग,
सदा बरसावे सौख्याचे अक्षय तरंग...
धुलिवंदन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथील युवक काँग्रेश च्या कार्यकर्त्या सोबत येणाऱ्या विधानसभा सभा निवडून बद्दल चर्चा
07/08/2024

राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथील युवक काँग्रेश च्या कार्यकर्त्या सोबत येणाऱ्या विधानसभा सभा निवडून बद्दल चर्चा

04/06/2024
दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. सर्व विद्यार्थी मित्रांना त्यांच्या भ...
27/05/2024

दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. सर्व विद्यार्थी मित्रांना त्यांच्या भावी जीवनासाठी खूप-खूप शुभेच्छा!

19/03/2024

काँग्रेस ची उमेदवारी निवडून येणारे प्रतिभाताई धानोरकर ला मिळावी एक सामान्य कार्यकर्ते ची मागणी

*अतिवृष्टी व पुरात बुडालेल्या शेतीचे नुकसान भरपाई तातडीने द्या*  *युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्शाद शेख यांची तहसीलदार...
24/02/2024

*अतिवृष्टी व पुरात बुडालेल्या शेतीचे नुकसान भरपाई तातडीने द्या*

*युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्शाद शेख यांची तहसीलदार गौड यांना निवेदन देऊन केली मागणी*

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

http://www.gavchivarta.live/2024/02/blog-post_69.html

*✍️प्रवीण चिडे* विरुर स्टेशन

*गावची वार्ता live*

🌀🎯🌀🎯🌀🎯🌀🎯🌀🎯🌀🎯🌀🎯🌀🎯

अतिवृष्टी व पुरात बुडालेल्या शेतीचे नुकसान भरपाई तातडीने द्या युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्शाद शेख यांची तह...

देव दगडात नाही तर माणसांत आहे हे सांगणारे, हातातील झाडूने आणि कीर्तनातून वाणीने गावाची आणि मनाची स्वच्छता करणारे कृतिशील...
23/02/2024

देव दगडात नाही तर माणसांत आहे हे सांगणारे, हातातील झाडूने आणि कीर्तनातून वाणीने गावाची आणि मनाची स्वच्छता करणारे कृतिशील राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा!  शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
19/02/2024

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा!
शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आमचे मित्र कूषी उत्पन्न बाजार समिती संचालक पाचगाव आर्वी सर्कल चे भावी जिल्हा परिषद सदस्य संतोषभाऊ इंदुरवार आपणास वाढदिवस...
28/01/2024

आमचे मित्र कूषी उत्पन्न बाजार समिती संचालक पाचगाव आर्वी सर्कल चे भावी जिल्हा परिषद सदस्य संतोषभाऊ इंदुरवार आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Address

Rajura

Telephone

+919850227786

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when इर्शाद शेख मित्र मंडळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share