28/07/2021
मा. श्री. श्रीकांतजी देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य मुंबई यांची मुलाखत दिनांक. 30 जुलै, 2021 रोजी वार-शुक्रवार दूरदर्शन सह्याद्री या वाहिनीवरील हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात दुपारी. 12:00 वाजता थेट प्रसारण होणार आहे. तरी काही अभिप्राय देणे असल्यास देणे असल्यास खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून जास्तीत जास्त युवा मतदार यांनी सहभाग नोंदवावा.