मी खरसईकर"

मी खरसईकर" खरसई गावची संस्कृती,परंपरा दाखवण्याच

खरसई गाव हे रायगड जिल्हातील एक खेडेगाव जे आता खेडं राहिलेल नाही. गावची लोकसंख्या अंदाजे 5000+ आहे. विशेष म्हणजे गावात तीन विविध जातीचे लोक राहतात. आपण खरसईकर

सोमजाई माते की जय...!
15/05/2025

सोमजाई माते की जय...!

श्री सोमजाई देवी मंदिर वर्धापन दिन व श्री सत्यनारायणाची महापुजाआपणांस कळविण्यात आनंद होत आहे की, सालाबादप्रमाणे याही वर्...
14/05/2025

श्री सोमजाई देवी मंदिर वर्धापन दिन व श्री सत्यनारायणाची महापुजा

आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की, सालाबादप्रमाणे याही वर्षी गुरुवार दि. १५ मे २०२५ रोजी 'श्री सोमजाई देवी मंदिराचा ०९ वा वर्धापन दिन व श्री सत्यनारायणाची महापुजा' आयोजित करण्यात आली आहे. तरी, या धार्मिक सोहळ्यासाठी आपण सर्व भाविक ग्रामस्थ व बंधु-भगिनींनी सहकुटुंब मित्र-मंडळींसह अगत्यपुर्व उपस्थित राहुन तीर्थप्रसादीसह महाप्रसादाचा लाभ घ्यावा. ही नम्र विनंती.

देहदान..
09/05/2025

देहदान..

04/04/2025

खरसई...

उदयास येतोय..... उत्तम चित्रकार... रंग कलेचे बारकावे आत्मसात केलेला हर हुन्नरी कलाकार... खरसई येथील आर्किटेक्ट ( वास्तू ...
21/02/2025

उदयास येतोय..... उत्तम चित्रकार... रंग कलेचे बारकावे आत्मसात केलेला हर हुन्नरी कलाकार... खरसई येथील आर्किटेक्ट ( वास्तू विशारद )कु. दुर्गेश कृष्णा खोत यांनी साकारलेली श्री.स्वामी समर्थ्यांची आशिष मुद्रा....!

दुर्गेश यांना इन्स्टाग्राम नक्की फॉलो करा..
https://www.instagram.com/khot.durgesh?igsh=MXRlZzMxZnZiaDB0eg==

08/01/2025
👝 ट्रॅव्हल बॅग विक्रीसाठी उपलब्ध! 🧳स्टायलिश, मजबूत आणि प्रवासासाठी परिपूर्ण अशा बॅग्स हव्या आहेत का?आता आपल्या खरसईत मिळ...
04/01/2025

👝 ट्रॅव्हल बॅग विक्रीसाठी उपलब्ध! 🧳
स्टायलिश, मजबूत आणि प्रवासासाठी परिपूर्ण अशा बॅग्स हव्या आहेत का?
आता आपल्या खरसईत मिळवा या दर्जेदार ट्रॅव्हल बॅग्स!

👉 संपर्क: तुषार कांबळे
📞 +91 70456 25158

आजच संपर्क साधा आणि तुमच्या गरजेप्रमाणे बॅग निवडा!
शेअर करा आणि आपल्या मित्र-परिवारालाही माहिती द्या!"

खरसई गावचे सुपुत्र, गुरुकुल आरोग्य योगपीठ खरसईचे विद्यार्थी योग गुरू सागर शितकर यांची उत्तराखंड येथे होणाऱ्या 38 व्या Na...
30/12/2024

खरसई गावचे सुपुत्र, गुरुकुल आरोग्य योगपीठ खरसईचे विद्यार्थी योग गुरू सागर शितकर यांची उत्तराखंड येथे होणाऱ्या 38 व्या National game's स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..या स्पर्धेसाठी देशातील सर्वोत्तम 8 खेळाडूंची निवड केली जाते.

#अभिनंदन

अध्यात्मिक सत्संग व ज्ञानबोधपर प्रवचन सोहळा...
26/12/2024

अध्यात्मिक सत्संग व ज्ञानबोधपर प्रवचन सोहळा...

हेमंत भाऊ पयेर... आंतरराष्ट्रीय खेळाडू, तरुणांची प्रेरणा आणि आदर्श व्यक्तिमत्व
21/10/2024

हेमंत भाऊ पयेर... आंतरराष्ट्रीय खेळाडू, तरुणांची प्रेरणा आणि आदर्श व्यक्तिमत्व

कोंकण रेल्वेच्या कोलाड व वीर रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरण करण्यात आले आहे आणि हे काम उत्कृष्टपणे केल्याबद्दल महाराष्ट्र र...
07/09/2024

कोंकण रेल्वेच्या कोलाड व वीर रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरण करण्यात आले आहे आणि हे काम उत्कृष्टपणे केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते खरसई चे सुपुत्र, युवा उद्योजक यज्ञा इलेक्ट्रिकलचे सर्वेसर्वा इंजिनियर श्री भास्कर पयेर यांना सन्मानित करण्यात आले.

#अभिनंदन

अभिनंदन..!*तालुका स्तरीय मैदानी स्पर्धा-14 वर्ष मुले*किशोर विश्वास खोत - लांब उडी - प्रथम क्रमांक 🥇🥇🥇🥇**जिल्ह्यासाठी निव...
04/09/2024

अभिनंदन..!

*तालुका स्तरीय मैदानी स्पर्धा-14 वर्ष मुले
*किशोर विश्वास खोत - लांब उडी - प्रथम क्रमांक 🥇🥇🥇🥇*
*जिल्ह्यासाठी निवड👍👍*

Address

Kharsai, Dighi Road, Mhasla
Raigad
402105

Telephone

9029508907

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मी खरसईकर" posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to मी खरसईकर":

Share