शिवरथ यात्रा उत्सव समिती - महाराष्ट्र

  • Home
  • India
  • Raigad
  • शिवरथ यात्रा उत्सव समिती - महाराष्ट्र

शिवरथ यात्रा उत्सव समिती - महाराष्ट्र हिंदुस्थानातील पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा(किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगड)

शिवरथ यात्रा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा !


जशी आपल्या विठ्ठलाची पालखी आपण काढ्तो ,
अगदी त्याच प्रेमाने , त्याच जोषात आपण
आपल्या लाडक्या देवाची म्हणजेच छत्रपति शिवाजी महाराजांची पालखी यात्रा !

सदर यात्रा हि दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाते

त्याची सुरुवात किल्ले शिवनेरी म्हणजेच महाराजांचे जन्मस्थळ येथून १ ल्या दिवशी निघून
५ व्या दिवशी ती किल्ल

े रायगड वरती म्हणजेच महाराजांचे समाधीस्थळ येथे आणून संपन्न केली जाते

यात्रेतील ५ दिवस म्हणजेच प्रत्येक धारकरयासाठी एक अविस्मरणीय क्षण असतो
गावांमध्ये जाऊन केलेला शिवरायांचा प्रचार
इतिहासाबद्दल जनजागृती , मर्दानी खेळ , शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम
ढोल ताशांचा गजर , इतिहासावरील व्याख्याने अशा आणि इतर अनेक प्रकारच्या कार्यक्रमांनी वातावरण
पूर्ण शिवमय होवून जाते !


किल्ले शिवनेरी -->

जुन्नर --> नारायण गाव --> चाकण -->
पिंपरी-चिंचवड --> पुणे शहर --> कात्रज --> खेड-शिवापुर
--> नसरापुर --> भोर --> वरंधा घाट --> महाड -->पाचाड -->

किल्ले रायगड


सदर सोहळ्यात मुक्काम तसेच नाष्टा आणि जेवण या सर्व गोष्टींची मोफत सोय केली जाते

Address

Raigad

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवरथ यात्रा उत्सव समिती - महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to शिवरथ यात्रा उत्सव समिती - महाराष्ट्र:

Share

Category