Rahimatpur Trekers

Rahimatpur Trekers GREEN RAHIMATPUR HARIT RAHIMATPUR

09/08/2018 VRUKSHYAROPAN
15/08/2018

09/08/2018 VRUKSHYAROPAN

13/03/2018

मित्रांनो चंद्रगिरी ची झाडे आता पाणी मागू लागली आहेत ... जसा वेळ मिळेल तसे श्रमदान करूया. आणि आपली वनसंपदा जावूया

रहिमतपूर ट्रेकर्स याना हरित चंद्रगिरी उपक्रमासाठी डॉक्टर राजेंद्र शेंडे यांची १५०००/- ची आर्थिक मदत...धन्यवाद सर
15/08/2016

रहिमतपूर ट्रेकर्स याना हरित चंद्रगिरी उपक्रमासाठी डॉक्टर राजेंद्र शेंडे यांची १५०००/- ची आर्थिक मदत...धन्यवाद सर

ग्रुप चे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर अविनाश पोळ यांची संधीच्या भेट ......चंद्रगिरी विकासा साठी महत्पूर्व सूचना
09/08/2016

ग्रुप चे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर अविनाश पोळ यांची संधीच्या भेट ......चंद्रगिरी विकासा साठी महत्पूर्व सूचना

कराड अर्बन बँकेकडून चंद्रगिरी येथील परिसराला कंपाऊन्ड करणे साठी २५००० रुपये ची आर्थिक मदत ..... नेहमीच सामाजिक कार्यात अ...
09/08/2016

कराड अर्बन बँकेकडून चंद्रगिरी येथील परिसराला कंपाऊन्ड करणे साठी २५००० रुपये ची आर्थिक मदत ..... नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कराड बँकेचे हार्दिक आभार

07/08/2016

शिवसकाळ मित्रांनो.. आनंदाची बातमी
रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०१६ रोजी श्रीराजधानी सातारा ते श्रीकिल्ले वारुगड गडकोट वृक्षारोपण आणि संवर्धन यात्रा (९ वी) चे आयोजन केले आहे. श्रीकिल्ले वारुगड येथे वृक्षारोपण, श्रमदान करून डागडुजी करण्यात येणार आहे. याशिवकार्यात प्रत्यक्ष सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिवभक्तांनी आपले नाव त्वरित नोंदवावे.
मोठ्या संख्येने सहभागी व्हा.
अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क
श्री दशरथ माने (9970702718 )
संघटक, माहिती आणि संपर्क प्रमुख
श्रीशिवसंस्कृती राजधानी सातारा

KARAD URBAN BANK DIRECTORS NI DR RJENDRA SHENDE YNCHE SAMWET RUKSHAROPAN AT CHANDRAGIRI 01/07/2016
03/07/2016

KARAD URBAN BANK DIRECTORS NI DR RJENDRA SHENDE YNCHE SAMWET RUKSHAROPAN AT CHANDRAGIRI 01/07/2016

RAHIMATPUR NAGARPARISHAD ANI SAHYADRI KARKHANA YANCHE KADUN 1 DIWAS JCB WORK
03/07/2016

RAHIMATPUR NAGARPARISHAD ANI SAHYADRI KARKHANA YANCHE KADUN 1 DIWAS JCB WORK

03/07/2016

Address

CHANDRAGIRI
Rahimatpur
415511

Telephone

9822878718

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rahimatpur Trekers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category