MLA Shashikant Shinde Saheb

MLA Shashikant Shinde  Saheb लोकप्रिय नेता, जनतेचा सेवक... दमदार आमद?

18/08/2021

आमदार शशिकांतजी शिंदे साहेबांनी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री ना. सुनील केदार साहेबांची भेट घेऊन बैलगाडी शर्यत सुरू व्हावी म्हणून मागणी केली.
Shashikant Shinde

Tejash Shashikant Shinde Great Work...👌👌👍
31/07/2021

Tejash Shashikant Shinde Great Work...👌👌👍

सातारा जिल्ह्यात झालेल्या प्रचंड पावसाने वाई, पाटण, जावळी, कराड येथे प्रचंड नुकसान झाले आहे. मी जिल्ह्यातील माझ्या सर्व ...
24/07/2021

सातारा जिल्ह्यात झालेल्या प्रचंड पावसाने वाई, पाटण, जावळी, कराड येथे प्रचंड नुकसान झाले आहे. मी जिल्ह्यातील माझ्या सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो की प्रत्येकाने स्वतःच्या विभागात मदत कार्यात सक्रिय राहावे. ज्या विभागात नुकसान झालेले नाही त्या विभागातील पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन नुकसान झालेल्या ठिकाणी मदत करावी.

आपला,
तेजस शशिकांत शिंदे.
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सातारा जिल्हा.

22/07/2021
जावळी तालुक्यात साकारणार शहिद तुकाराम ओंबळे यांचं स्मारक.. आमदार शशिकांतजी शिंदे साहेबांचा पाठपुरावा.
09/07/2021

जावळी तालुक्यात साकारणार शहिद तुकाराम ओंबळे यांचं स्मारक.. आमदार शशिकांतजी शिंदे साहेबांचा पाठपुरावा.

'नवीमुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस'चे जिल्हाअध्यक्ष पदासाठी ईच्छुकांनी फॅाम भरवा पात्र उमेदवार यांना मुलाखतीला बोलवले ज...
13/06/2021

'नवीमुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस'चे जिल्हाअध्यक्ष पदासाठी ईच्छुकांनी फॅाम भरवा पात्र उमेदवार यांना मुलाखतीला बोलवले जाईल.
सदरील फॅार्म हे १८ जुन पर्यंत भरावेत.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस. महत्वाचे - १. मुलाखतीला येताना आपल्या कामाचा अहवाल आपल्या सोबत घेऊन...

सातारा राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मा.घनश्याम शिंदे (आबा) यांच्या वाढदिवसानिमित्त Challenge Academey ...
12/06/2021

सातारा राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मा.घनश्याम शिंदे (आबा) यांच्या वाढदिवसानिमित्त Challenge Academey Covid Centre ला जेवण देण्यात आले.

यावेळी सभापती मा. राजाभाऊ जगदाळेतालुकाप्रमुख मा. भास्कर कदम , अरुणआप्पा माने, डाॕ.होळ, श्रीमंत भाऊ झांजुर्णे, युवराज कदम, दिपक कदम , सुभाष कदम , Adv. पांडुरंग भोसले, रमेश उबाले, अमरसिंह बर्गे, निलेश धुमाळ, अमर शिंदे, सोमनाथ बर्गे, बलराम शिंदे, बंडाराज कदम, निलेश कदम आदि उपस्थित होते. @ कोरेगाव सातारा

पक्ष जनसामान्यांचा, आवाज महाराष्ट्राचा.. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तमाम कार्यकर्त्याना वर्धापन दिनाच्या हार्दिक शु...
10/06/2021

पक्ष जनसामान्यांचा, आवाज महाराष्ट्राचा..

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तमाम कार्यकर्त्याना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
💐💐💐

तेजस दादा..❣️Tejash Shashikant Shinde
09/06/2021

तेजस दादा..❣️
Tejash Shashikant Shinde

07/06/2021

खटाव येथे आमदार शशिकांतजी शिंदे साहेबांनी बांधलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची बिल्डिंग व त्यामध्ये सुरू असलेले कोरोना केअर सेंटर...
आशाच प्रकारे उपजिल्हा रुग्णालय कोरेगाव, पुसेगाव, वडुथ, क्षेत्रमाहुली, सातारा रोड, अंगापूर याठिकाणी भव्य आरोग्यमंदिरे साहेबांनी उभारली आहेत.. त्यापैकी अनेक ठिकाणी कोरोना केअर सेंटर व सर्व ठिकाणी लसीकरण सुरू आहे.

कोरोनाच्या काळात आ. शशिकांतजी शिंदे साहेब यांनी आमदार कसा असावा याच उत्तम उदाहरण घालून दिले आहे. साहेबांनी प्रत्येक कोरोना केअर सेंटरमध्ये मोफत औषधे आणि प्रशिक्षित डॉक्टर उपलब्ध करून दिलेले आहेत.. बऱ्याच आयसोलेशन सेंटरसाठी साहेबांनी स्वतःच्या खर्चातून नर्सिंग स्टाफ उपलब्ध करून दिला आहेत.. #संघर्षयोद्धा.

Address

Rahimatpur
415501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MLA Shashikant Shinde Saheb posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category