मनसे शहर प्रमुख राधानगरी

मनसे शहर प्रमुख राधानगरी सामाजिक कार्य व लोकसेवा.

पुणे महानगर पालिकेच्या भावी नगरसेविका सौ. निता समीर पालवे(वहिनी) यांना वाढदिसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या पाठवू या. जय...
07/04/2019

पुणे महानगर पालिकेच्या भावी नगरसेविका सौ. निता समीर पालवे(वहिनी) यांना वाढदिसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या पाठवू या. जय महाराष्ट्र, जय मनसे.

07/04/2019

अध भक्तांनो अजूनही वेळ गेलेली नाही डोळे उघडा विचार करा नी मगच मोदींसाठी मत मागा. महाराष्ट्रात ही ऐक भाजप आमदार मुली पळवून नेण्याची भाषा करतो,परिचारक जवानाच्या पत्नी च्या चारित्र्यावर शितोडे उडवतो तर प्रदेशाध्यक्ष शेतकऱ्यांना साले, जवानांना अतिरेकी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना लावारिस शब्द वापरतो त्यांना पाठीशी घालत बीजेपि सरकार यांच्या साठी तुम्ही मत मागणार.

07/04/2019
25/02/2019

राधानगरी यात्रेच्या निमित्ताने सर्व नगर वासियांना मनसेहार्दिक शुभेच्छा. आपलाच राजेश दि.पाटील. राधानगरी.

18/02/2019

जय शिवराय.जय महाराष्ट्र .जय मनसे

Address

Radhanagari

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मनसे शहर प्रमुख राधानगरी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share