28/05/2026
बघायला गेले तर आज माझा निव्वळ वाढदिवस नव्हताच मूळी तर
त्यानिमित्तानं
होते ते कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, साहित्य, व्यवसाय आदी विविध क्षेत्रातील मान्यवर तुमचे माझ्या वरील अलोट प्रेम सदिच्छा अन शुभाशीर्वाद . आजवर मला मिळालेली अतूट अशी तुम्हा सर्वांची भक्कम खंबीर साथ. अशा पवित्र भावनांचा तो आनंदमेळाच होता माझ्यासाठी. यानिमित्ताने तुम्ही सर्वांनी वाढदिवसानिमित्त आठवणपूर्वक प्रत्यक्ष भेटून, फोन, फेसबुक, व्हाट्सअप एसएमएस, सोशल मिडियाद्वारे माझ्यावर शुभेच्छारूपी आशिर्वादाचा वर्षाव केलात. त्याबद्दल मी आपला आभारी आहे. माझ्या वाटचालीत आपली अशीच साथ अखंडित राहणारच. स्नेह अधिक वृद्धिगत व्हावा याच अपेक्षा
आपलाच - उदयदादा गुरव